शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

जिल्हा परिषदेत आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:14 PM

कृषी समितीचा पुढाकार : उत्कृष्ट कार्याचा केला गौरव

धुळे : जिल्ह्यातील प्रगतीशील आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव जिल्हा परिषदेत शुक्रवारी करण्यात आला़यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, कृषी समिती सभापती रामकृष्ण खलाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी़ एम़ सोनवणे उपस्थित होते़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन व बिरसामुंडा आदिवासी योजनेतंर्गत शेतकºयांनी भविष्यात जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रंधे यांनी आपल्या मनोगतातून केले़ कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांनी मनोगत व्यक्त केले़ ते म्हणाले, कृषी विभागाच्या माध्यमातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शेतकºयांना विविध योजनेतून इलेक्ट्रिक पंपसंच, ताडपत्री, पीव्हीसी व एचडीपीएफ पाईप, बॅटरी, चार्जिंग स्पे्र पंप वाटप करण्याचा मानस व्यक्त केला़ यापुढेही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकºयांना लाभ कसा मिळेल याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत करण्यात येईल, असेही खलाणे यांनी सांगितले़धुळे तालुक्यातील वडजाई येथील शेतकरी गिरीश देवरे यांनी उन्हाळी हंगामात ज्वारी पिकाची लागवड ठिबक सिंचनवर करुन हेक्टरी ७५ क्विंटल उत्पादन घेण्यात आले़ जिल्हा परिषदेच्या सदस्या बेबीबाई कुटवाल पावरा यांनी मत्स्य पालनात व वैयक्तिक शेली पालनाचे कार्य अतिशय उत्कृष्ठपणे कार्य केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला़ तसेच मालपूर येथील शेतकरी हेमराज पाटील यांनी वैयक्तिक स्वत:ची खासगी दूध डेअरीच्या माध्यमातून व स्वत: ५० म्हशी, गार्इंचे संगोपन करत त्यातून २० हजार लिटर दररोज दुधाचे संकलन केले़ त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे