शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शंभर मृत्यूदेहावर केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:38 PM

कोरोना बाधित : मनपाचे चंद्रकांत जाधव यांच्या पथकाची कामगिरी

धुळे : कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव व त्यांच्या पथकाने शंभर जणांवर अंत्यसंस्कार केले.कोरोना बाधिताचा मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र परिवार मृतदेह स्वीकारण्यास नकार देत होते. त्यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन मनपा आयुक्त अजिज शेख यांनी सहायक आयुक्त चंद्रकांत जाधव व त्यांच्या पथकावर मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानंतर जात, पंथ, धर्मभेद न करता धार्मिक पद्धतीने विधीपूर्वक कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या शंभर जणांवर जाधव व त्यांच्या पथकाने अंत्यसंस्कार करून माणुसकी धर्म जपला.अनेकांची दिले योगदानबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अत्यंविधीच्या कामात रूग्णवाहीका वाहनचालक अबू अन्सारी, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, महेंद्र ठाकरे, भरत येवलेकर आदींनी मोठ्या प्रमाणात स्वयंस्फुर्तीेने या कार्यात मदत केली़

टॅग्स :Dhuleधुळे