शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

कजर्माफी न दिल्यास मंत्र्यांच्या गाडय़ा रोखणार

By admin | Published: April 24, 2017 11:39 PM

काँग्रेसचा महामोर्चा : धडगावात एकवटले हजारो आदिवासी बांधव

धडगाव : राज्य आणि केंद्र शासनाने शेतक:यांना कजर्माफ न केल्यास येत्या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार व मंत्री यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आमदार अॅड़ क़ेसी़ पाडवी यांनी दिली़ धडगाव येथे झालेल्या महामोर्चादरम्यान मार्गदर्शन करताना आमदार पाडवी यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकार हे दलित व आदिवासी विरोधी असल्याचा आरोप केला़ मोर्चादरम्यान उपस्थितांनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सवाद्य अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार केल़े या महामोर्चाला आमदार क़ेसी़पाडवी, हारसिंग पावरा, विक्रम पाडवी, सुनील पाडवी, धडगाव नगरपंचायत नगराध्यक्षा अहिल्याबाई पावरा, उपनगराध्यक्ष मतीन कुरेशी, जामसिंग पराडके, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, माजी सभापती विजयाबाई पावरा,  महिला व बालकल्याण सभापती हिराबाई पाडवी, रूपसिंग तडवी, रवींद्र पाडवी, सी़क़ेपाडवी, रामसिंग वळवी, प्रताप वसावे, जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, चांद्या पाडवी, लताबाई पाडवी, बुटीबाई पाडवी, योगिता वळवी, गीताबाई पाडवी, थिक्या वसावे, नटवर पाडवी यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह हजारो आदिवासी बांधव उपस्थित होत़े धडगाव शहराच्या विविध भागातून काँग्रेसचे ङोंडे हाती घेतलेले पटके गळ्यात टाकलेले शेकडो कार्यकर्ते सकाळपासून दिसून येत होत़े धडगाव शहरातील बैल बाजार आमराई येथून सुरू झालेला हा मोर्चा वनविभाग मार्गाने तहसील कार्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या सभास्थळार्पयत नेण्यात आला़ तेथून शिष्टमंडळाने तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार श्याम वाडकर व प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े यानंतर पंचायत समितीसमोर जाहीर सभा घेण्यात आली़ या सभेच्या प्रारंभी याहामोगी माता आणि संविधानाच्या प्रतिचे माल्यार्पण करून पूजन करण्यात आल़े  यानंतर दुर्गम भागातून आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आदिवासी समाजाबाबत फडणवीस सरकार हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचे आरोप करत आदिवासींच्या हक्कांसाठी यापुढे लढा कायम ठेवला जाईल, असे सांगितल़े     (वार्ताहर)