शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
विधानसभेच्या या मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार बाजी मारणार, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
4
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
5
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
7
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
8
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
9
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
10
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
11
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
12
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
13
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
14
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
15
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड
16
सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ
17
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
18
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
19
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
20
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा

शबरी आवास योजना लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 9:39 PM

शिंदखेडा : आदिवासी बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे : शिंदखेडा नगरपंचायत हद्दीत शबरी आवास योजना लागु करावी, अशी मागणी येथील आदिवासी बांधवांनी प्रशासनाकडे केली आहे.शिंदखेडा नगरपंचायतीचे काँग्रेसचे नगरसेवक दिपक दशरथ भिल, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, राजेश मालचे, सुनिल सोनवणे, शाम ठाकरे, प्रा. जिभाऊ अहिरे आदींनी घरकुलांच्या मागणीसाठी नुकतीची जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित आहेत. गेल्या १५ ते २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या कुटूंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असून हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे शिंदखेड्यात आदीवासी कुटूंबांसाठी शबरी आवास योजना लागु करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

टॅग्स :dhule-rural-acधुळे ग्रामीणDhuleधुळे