शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात भाजप पुढे, पण काँग्रेस म्हणतेय आमचेच सरकार येणार
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
4
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
5
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
6
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
7
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
8
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
9
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
10
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
11
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
12
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
13
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
14
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
15
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
16
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
17
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
18
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
19
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
20
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

गलंगी नाक्यावर वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:33 PM

थाळनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा सीमेवर यंत्रणा झाली सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कथाळनेर : सध्या देशासह राज्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूने थैमान घातल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाटयाने वाढत आहे. या पाशचर्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून जिल्हा सीमेवर वाहनांची दिवसभर तपासणी करण्यात आली. येणाऱ्या-जाणाºया वाहनांना थांबवून पोलीस कर्मचाऱ्यांकडून चौकशी केली जात होती.अंकलेश्वर- बºहाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश अशा तीन राज्यातून जातो. या महामार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता या राष्ट्रीय महामार्गावरील धुळे व जळगाव या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गलंगी येथील वन विभागाच्या चेक पोस्टजवळ थाळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे व उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व होमगार्ड, जळगाव महामार्ग पथक व वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी, चोपडा येथील होमगार्ड यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी अशा सात ते आठ कर्मचाºयांच्या पथकाने दिवस-रात्र वाहनांची कसून तपासणी सुरु केली आहे. वाहनधारकांची चौकशी करून रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यात येत आहे.