शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

धुळे जिल्ह्यातील खाजगी प्रवासी वाहनांची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:33 AM

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ग्राहक समितीची बैठक

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानावर पैशांची मागणी झाल्यास तक्रार कराबैठकीला ग्राहक समितीचे सदस्य हजर

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांची पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा ग्राहक दक्षता व ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी तडवी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एल.आर. दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांच्यासह ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य उपस्थित होते.धुळे जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून आता पॉस मशीनद्वारेच धान्य वितरण करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ग्रामस्तरावर ग्राहकांच्या काही समस्या असतील, तर समितीच्या अशासकीय सदस्यांनी त्या निदर्शनास आणून द्याव्यात. आॅक्सीटोसीन ड्रग्ज बाबत अन्न व औषध प्रशासनाने नियमीत तपासणी करून दोषींवर कारवाई करताना संबंधितांचा परवाना निलंबनासह एफ.आय.आर.दाखल करावा. प्लास्टिक पिशव्या बंदीबाबत महापालिकेसह प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करून मोहिम राबविण्याबाबत निर्देश दिले. स्वस्त धान्य दुकानदार धान्यासाठी जादा पैशांची मागणी करीत असेल अथवा शैक्षणिक दाखल्यांसाठी कोणी पैशांची मागणी करीत असल्यास तक्रार करावी अन्यथा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी. यावेळी डॉ. योगेश सूर्यवंशी, मंजुळा गावित, रतनचंद शहा, आलोक रघुवंशी, प्रतिभा चौधरी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे