शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

धुळे येथील काजवे पुलाचे काम त्वरित सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:28 AM

महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे : पांझरा नदीवरील लहान पुलावरून वाहतूक बंद असल्याने, गावाबाहेरून बसेस बसस्थानकात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. त्यामुळे काजवे पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.पांझरा नदीला ४ व ९ आॅगस्टला आलेल्या महापुरामुळे सावरकर पुतळ्यासमोरील काजवे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बायपासने गावाबाहेरून जात आहेत. शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा याभागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नगावबारी चौफुलीवरच उतरावे लागते. तेथून खाजगी वाहनाने शाळा, महाविद्यालयात जावे लगाते. त्यामुळे त्यांना शाळा, महाविद्यालयात पोहचण्यास उशीर होत असतो. तसेच मध्यवर्ती बसस्थानकात येणाºया प्रवाशांकडून तिकिटा व्यतिरिक्त १० रूपये जास्तीचे घेतले जातात. प्रवाशांना बसणारा हा भुर्दंड बंद करावा. तसेच काजवे पुलाचे काम त्वरित करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत. अन्यथा महाराष्टÑ नवनिर्माण सेना आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. यावेळी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.निवेदन देतेवेळी हर्षल परदेशी, गौरव गिते, यश शर्मा, राहूल मराठे, सत्यविजय गिरासे, गौरव माळी, तुषार हारणे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे