शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
3
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
4
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
5
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
6
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
7
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
8
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
9
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
10
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
11
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
12
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
13
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
14
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
15
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
16
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
17
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
18
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
19
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
20
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस

धुळयातील तापी योजनेच्या जलवाहिनीला सोनगिरजवळ गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:55 AM

हजारो लिटर पाण्याची नासाडी, महामार्ग एका बाजूने बंद

ठळक मुद्दे- तापी योजनेवरील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत- गळती दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर होणार सुरू - तासाभरातच हजारो लिटर पाण्याची नासाडी 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराच्या ६० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाºया तापी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोठी गळती लागली़ सदर जलवाहिनी मुंबई-आग्रा महामार्गालगत असल्याने गळतीतून कारंज्याव्दारे आठ ते दहा फुट उंच उडत असलेले पाणी महामार्गावर उडत होते, त्यामुळे एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली होती़ या गळतीची माहिती मिळताच तापी योजनेवरून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असला तरी जलवाहिनीतील पाणी संपेपर्यंत गळती थांबणार नाही़ मनपाचे अधिकारी सोनगिरकडे रवाना झाले आहेत़ दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे़ काही दिवसांपूर्वी सुलवाडे बॅरेजमधील पाणीसाठा घटल्याने शहरात १५ दिवस कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्यानंतर पुन्हा एकदा शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे़ सोनगिरजवळ लागलेल्या गळतीतून हजारो लिटर पाणी वाहत असून त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आहे़ घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत़  

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका