शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

शिवाजी मार्केट सील केल्याने सहा दिवसांत 72 लाख रूपयांचे नुकसान

By admin | Published: April 03, 2017 5:15 PM

धुळे महापालिकेच्या थकीत रकमेसाठी शिवाजी मार्केट सील केल्यामुळे सात दिवसात 72 लाखांचे नुकसान झाले आहे.

 धुळे, दि.3- शहरातील पाचकंदिल परिसरात असलेल्या मनपाच्या शंकर व शिवाजी मार्केटला प्रशासनाने थकीत दुकानभाडे वसुल करण्यासाठी 29 मार्चला ‘सील’ ठोकले होत़े दरम्यान, शंकर मार्केट दोन दिवसाने उघडण्यात आले असले तरी शिवाजी मार्केट सहा दिवसांपासून ‘सील’ असून त्यामुळे आतार्पयत सरासरी 72 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मार्केटच्या व्यावसायिकांनी दिली़ मनपाच्या या कारवाईविरोधात व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली आह़े

दररोज 12 लाखांचे नुकसान!
मनपाने चेट्रिचंड, रामनवमी यांसारख्या सणासुदीच्या काळात कारवाई केल्याने दररोज 10 ते 12 लाख रूपयांचे नुकसान होत असून आतार्पयत 6 दिवसांत 70 ते 72 लाख रूपयांचे नुकसान झाले, असे  व्यावसायिकांचे म्हणणे आह़े त्याचप्रमाणे मनपाचा प्रत्येक अधिकारी थकबाकीची रक्कम वेगवेगळी सांगत असल्याने विश्वास कसा ठेवायचा, असेही व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केल़े
चार वर्षापासूनची आकारणी!
शिवाजी मार्केटमधील 68 ओटय़ांची मुदत 31 ऑक्टोबर 2013 ला संपुष्टात आली आह़े मनपाच्या ठरावानुसार गाळेधारकांना रेडीरेकनर दरानुसार भाडेआकारणी करण्यात येत असून करार संपलेले असल्यास रेडीरेकनर दराच्या दुप्पट आकारणी केली जात़े त्यानुसार 2013 पासून आकारणी करण्यात आल्याने 3 कोटी 29 लाख 75 हजार 108 रूपयांची रक्कम शिवाजी मार्केटच्या ओटेधारकांकडे थकीत असल्याचे मनपा बाजार विभागाने स्पष्ट केल़े