शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

प्रभाग १२ मध्ये उमेदवारांना चिन्हवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:12 PM

सुधारीत कार्यक्रमानुसार प्रक्रिया : आता प्रचाराची रणधुमाळी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील प्रभाग क्रमांक १२ साठी राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर केला होता़ त्यानुसार प्रभाग १२ मधील १४ उमेदवारांना गुरूवारी चिन्हवाटप करण्यात आले़ त्यात ४ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता़ शहरातील प्रभाग क्रमांक १२ हा मुस्लिमबहूल प्रभाग आहे़ त्यात १२ अ या जागेसाठी ४ अर्ज दाखल झाले होते़ मात्र छाननीत ३ अर्ज फेटाळण्यात आल्याने एकमेव उमेदवार शिल्लक होता़ मात्र दुसºया उमेदवाराचा अर्ज न्यायालयाने वैध ठरविल्याने आयोगाने या संपूर्ण प्रभागासाठी (अ,ब,क,ड) सुधारीत कार्यक्रम जाहीर केला़ मात्र नंतर दुसºया उमेदवाराचा अर्ज पुन्हा अवैध ठरविण्यात आला़ सुधारीत कार्यक्रमानुसार उमेदवारांना गुरूवारी चिन्हवाटप करण्यात आले़ समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे अधिकृत चिन्ह देण्यात आले़  चिन्ह वाटप प्रक्रियेमुळे शाळा क्रमांक ५ प्रभाग कार्यालयात उमेदवारांसह समर्थकांनी गर्दी केली होती़ 

टॅग्स :Dhuleधुळे