शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

धुळे जिल्ह्यात नवव्या दिवशी ४१ मंडळांनी दिला बाप्पांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:43 AM

विसर्जन : वाजत-गाजत काढल्या मिरवणुका

आॅनलाइन लोकमतधुळे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ अशा गगनभेदी घोषणा देत जिल्ह्यातील ४१ सार्वजनिक गणेश मंडळांनी नवव्या दिवशी अर्थात १० सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. यानिनिमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकांनी लक्ष वेधून घेतले होते.उत्सवाच्या नवव्या दिवशी जिल्ह्यातील ४१ सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढून नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन केले. यात धुळे शहरात देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत १, धुळे तालुका ४, साक्री ३, सोनगीर १, शिरपूर शहर १०, शिंदखेडा ९, दोंडाईचा ७, नरडाणा २ व थाळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत ४ अशा एकूण ४१ सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान धुळ्यात घरगुती गणपतींचेही विसर्जन करण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे