शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

धुळे शहरात पुन्हा अतिक्रमण होणार नाही; याची खबरदारी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 9:33 PM

भारिप बहुजन महासंघातर्फे मनपा आयुक्तांना निवेदन

ठळक मुद्देमनपातर्फे शहरात अतिक्रमण काढण्यात येत आहे. पांझरा नदी किनारी प्रस्तावित साडे पाच कि.मी. रस्ते तयार करण्यासाठी अतिक्रमण काढण्यात येत आहे. वाहतुकीला अडथळा ठरू नये; म्हणून मनपा प्रशासनाने अतिक्रमण शहरात वाढणार नाही, यासाठी स्वतंत्र अधिकाºयांची नियुक्ती करावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघातर्फे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपा प्रशासनाच्या पथकाने   आग्रारोड, बसस्थानकासमोरील अतिक्रमण काढल्यामुळे येथील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे  शहरात काही प्रमाणात अपघाताचे प्रमाणाही घटले आहे. यापुढे येथील परिसरात अतिक्रमण होणार नाही, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी शुक्रवारी सकाळी भारिप बहुजन महासंघातर्फे  मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे योगेश जगताप, योगेश बेडसे, नीलेश अहिरे, मिलिंद                 वाघ, इक्बाल तेली, शंकर खरात, सागर मोहिते, आकाश बागुल व             अन्य पदाधिकारी  आदी उपस्थित होते.