शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

तोट्या नसलेल्या नळांची तपासणी सुरू

By admin | Published: June 02, 2015 4:40 PM

शहरात तोट्या नसलेल्या नळांची संख्या मोठी असल्याने पाणीपुरवठय़ाच्या वेळेत पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे अशा नळांचे सर्वेक्षण करून संबंधित नळधारकाकडून दंडवसुली केली जाणार

 धुळे : शहरात तोट्या नसलेल्या नळांची संख्या मोठी असल्याने पाणीपुरवठय़ाच्या वेळेत पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे अशा नळांचे सर्वेक्षण करून संबंधित नळधारकाकडून दंडवसुली केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.शहरात अवैध नळकनेक्शन धारकांवर कारवाई सुरू असतांनाच आता तोट्या नसलेले नळही शोधून काढले जाणार आहेत. तर वॉटर मीटर बसविण्याबाबतही लवकरच विचार केला जाणार आहे. १३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतून नळांना वॉटर मीटर बसविण्यात येणार असून त्याअनुषंगाने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तोट्या नसलेल्या नळांना नागरिकांनी त्वरित तोट्या बसवाव्यात व कारवाई टाळावी तसेच पाण्याचा अपव्यय रोखावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.