धुळे : कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सोमवारी ६१ पर्यंत पोहचली होती़ त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्कही झाली़ तपासणीअंती यातील ६ बाधीत भांडूप (मुंबई) येथील असल्याचे समोर आले़ त्यामुळे धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१ वरुन ५५ पर्यंत खाली आली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली़
कोरोनाबाधितांची संख्या ६१ नव्हे ५५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:04 PM