शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे-शरद पवार अनुपस्थित राहणार; राज ठाकरेंचाही झाला निर्णय
2
'एकनाथ शिंदे आता कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत', संजय राऊतांची भविष्यावाणी
3
Baba Siddique : "सलमान खानवर शूटरला करायचा होता हल्ला, पण..."; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा
4
आम्ही दोघांनीच शपथ घेतली तर...; वर्षावर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत फडणवीसांनी शिंदेंना काय सांगितलं?
5
IND vs AUS: पिंक बॉल टेस्टसाठी एक दिवस आधीच ठरली Playing 11; RCB चा खेळाडू 'आउट'
6
असेही असते का...? दुबईत ११५ एवढ्या कमी वेगाने कार चालविली, आठ चलन आली; मग MAX Speed किती असेल... 
7
मुलानंच संपवलं संपूर्ण कुटुंब, दिल्लीतील ट्रिपल मर्डरचा असा झाला भांडाफोड  
8
हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार; खातेवाटपावर चर्चा, संभाव्य यादीत कोण?
9
Kalyan Jewellers Multibagger Stock: सोनं सोडा, २०२२ मध्ये 'या' मल्टीबॅगर ज्वेलरी स्टॉकमध्ये १० लाखांची गुंतवणूक केली असती, बनला असता कोट्यधीश
10
शशी थरुरांसोबत घडली अनपेक्षित घटना; माकडाच्या भेटीनंतर म्हणाले, "माझा विश्वास खरा ठरला"
11
"तुमचे अनेक चाहते असतील पण मी.."; लेकाने लिहिलेलं पत्र वाचून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुन भावुक
12
'महा'शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर
13
तोंडातून शब्द फुटणंही झालंय मुश्किल; त्यात विनोद कांबळीनं गायलं गाणं (VIDEO)
14
'महा'शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण! शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार?
15
भारतीय तटरक्षक दलासाठी पाकिस्तानने काहीकाळ समुद्री सीमा खुली केली, असे काय घडले...
16
भारतातील एकमेव टॅक्स फ्री राज्य, कोट्यवधी कमावणाऱ्यांना १ रुपयाही कर भरावा लागत नाही
17
ढाब्यावरुन अपहरण, २० लाखांची मागणी अन्..; कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितलं नेमकं काय घडलेलं
18
Aus W vs Ind W, 1st ODI : हरमनप्रीत कौरनं टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय
19
"मी तर शपथ घेणार आहे..."; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड
20
भयंकर! युनायटेड हेल्थकेअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची गोळ्या घालून हत्या

तालुक्यात एक गट व दोन गणाची नव्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:20 PM

शिरपूर : आता १४ गट आणि २८ गणांमध्ये होणार निवडणूक, राजकीय हालचालींना वेग

सुनील साळुंखे ।शिरपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द झाल्यात़ यंदाच्या निवडणूकीतही शिरपूर तालुक्यात १ गटाची वाढ झाली आहे. आता तालुक्यात १४ गट व २८ गण असणार आहेत़ निवडणुकीसाठी तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.शिरपूर तालुक्यात सन २००३ व २००८ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत प्रत्येकी १२ गट होते़ मात्र २०१३ च्या निवडणूकीत एका गटाची वाढ झाल्यामुळे १३ गट झाले होते़ यंदाही एका गटाची वाढ झाल्यामुळे या निवडणूकीत १४ गट असणार आहेत़गट व गणनिहाय मतदार संख्या व त्या गट-गणात येणाऱ्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे-कोडीद गटफत्तेपूर गण (एकूण मतदार संख्या ९२८७)- या गणात मालकातर (२०८८), गधडदेव (२५०३), बोरपाणी (१२३८), फत्तेपूर फॉरेस्ट (३४५८)़कोडीद गण (एकूण मतदार संख्या ८२६१)- या गणात कोडीद ग्रुप (६०८२), चाकडू (२१७९)़बोराडी गटबोराडी गण (९८६०)- या गणात बोराडी (६४५५) व बुडकी (३४०५) गावाचा समावेश होतो़न्यु बोराडी गण (८८८२)- या गणात न्यु बोराडी (३८१९), टेंभेपाडा (३५०६) व गुºहाळपाणी (१५५७) या गावांचा समावेश आहे़पळासनेर गटउमर्दा गण (७९९५)- या गणात उर्मदा ग्रुप (३६०६), वकवाड (२५४२), दुर्बळ्या गु्रप ग्रामपंचायत (१८४७)़पळासनेर गण (९४८०)- या गणात शेमल्या (२१३३), मोहिदा (१५३५), हेंद्रयापाडा (६८३), पळासनेर (३४८६), झेंडेअंजन (१६४३)़सांगवी गटसांगवी गण (९५४०)- या गणात सांगवी गु्रप (७११५), पनाखेड ग्रुप (१८३६), हातेड (५८९)़खंबाळे गण (८५४९)- या गणात खैरखुटी ग्रुप (२२१२), जोयदा गु्रप (२८७६), खंबाळे ग्रुप (३४६१)़रोहिणी गटआंबे गण (८०७६)- या गणात आंबे गु्रप (३९५६), हिवरखेडा ग्रुप (७८८), हिंगाव (९८०), जामन्यापाडा (८८३), खामखेडा प्ऱआंबे (१४६९)़रोहिणी गण (७८४०)- या गणात रोहिणी (३४०१), भोईटी (२६३०), लाकड्या हनुमान (१८०९)़दहिवद गटदहिवद गण (८४७७)- या गणात दहिवद (५१३०), चिलारे ग्रुप (१७८१), असली ग्रुप (१३६४)़हाडाखेड गण (८४७७)- या गणात हाडाखेड (३३००), सुळे ग्रुप (२२२०), लौकी (१४५८), नटवाडे गु्रप (९२२), हिंगोणीपाडा (५७७)़वाघाडी गटवाघाडी गण (९६९८)- या गणात वाघाडी (४५६५), सुभाषनगर (१६५४), निमझरी (११९४), वरझडी (२२८५)़वाडी बु़ गण (८५४९)- या गणात वाडी बु़ (२८९६), वाडी खुर्द (१०५५), चांदसे गु्रप (१९९२), वासर्डी (७८६), नांदर्डे ग्रुप (१८२०)़विखरण गटअर्थे खुर्द गण (११५१९)- या गणात बलकुवे ग्रुप (३३७६), कुवे (२०४०), अर्थे खुर्द (३०८१), अर्थे बु़ (३०२२)़विखरण बु़ गण (८८१२)- या गणात विखरण बु़ ग्रुप (४७३२), जुने भामपूर (२७४१), नवे भामपूर (१३३९)़तºहाडी त़त़ गटजळोद गण (८६९३)- या गणात जळोद ग्रुप (२२९३), तºहाडकसबे (२१९८), वरूळ (१८०१), भटाणे (२४०१)़तºहाडी त़त़(८९०३) गण- या गणात तºहाडी त़त़ (४५६१), जवखेडा (११९८), लोंढरे (१६३०), अंतुर्ली (१५१४)़वनावल गटवनावल गण (१००९२)- या गणात भरवाडे (१८०९), चांदपुरी (९३९), टेकवाडे (१८०८), टेंभे बु़ (१०१३), खामखेडा प्ऱथा़ (१३८४), रूदावली (११९१), वनावल (१९४८)़जातोडा गण (८३०९)- या गणात जातोडा (१८२४), बाळदे (१४८४), उप्परपिंड (६३१), बोरगांव (५४२), साकवद (७६५), गिधाडे (१२७३), खर्दे खुर्द ग्रुप (११७७), बाभुळदे (६१३)़शिंगावे गटशिंगावे गण (९८११)- या गणात शिंगावे (४०२३), खर्दे बु़ (२६१८), उंटावद (२०७४), हिंगोणी बु़ (१०९६)़करवंद गण (१०४९८)- या गणात करवंद (४१७४), कळमसरे (१७०६), अजंदे खुर्द (९६८), आमोदे (२३६९), मांडळ (१२८०)़थाळनेर गटथाळनेर गण (१०६६७)- या गणात थाळनेर (८७८५) व वाठोडे (१८८२)़अहिल्यापूर गण (९७११)- या गणात सावळदे (१३६७), अहिल्यापूर (१८४०), गरताड (१३४९), ताजपुरी (१२८४), आढे (९९५), जैतपूर (८२५), पिंप्री (७११), कुरखळी (१३४०)़हिसाळे गटअजनाड गण (८९४१)- या गणात अजनाड (३०३८), बभळाज (२२६९), भोरखेडा (२३६३), सावेर ग्रुप (१२७०)़हिसाळे गण (९८४२)- या गणात हिसाळे ग्रुप (२९६१), तरडी (२२१६), तोंदे (२१९३), महादेव दोंदवाडे (२४७२)़भाटपुरा गटहोळ गण (९९८७)- या गणात होळ (३३७४), नांथे (५६६), अजंदे बु़ (२६२८), भावेर (१९४५), पिंपळे (५९०), घोडसगांव (८८४)़भाटपुरा गण (११७०२)- या गणात मांजरोद (३३९९), भोरटेक (१३८७), जापोरा (१०५१), पिळोदे (१८६८), भाटपुरा (३९९७) या गावांचा समावेश असणार आहे़मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आता लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. तालुक्यात यंदा काँग्रेसला जि.प., प.स. निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करावे लागणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे