शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
4
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
5
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
7
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
9
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
10
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
11
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
12
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
13
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
14
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
15
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
16
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
17
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
18
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
19
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
20
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...

पद्मश्री डॉ़ सुवालाल बाफना यांचे धुळयात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 10:21 AM

सायंकाळी अंत्ययात्रा, अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची गर्दी

ठळक मुद्दे- २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव- काँग्रेसचे माजी धुळे व नंदुरबार जिल्हाध्यक्ष़- सायंकाळी ५़३० वाजता अंत्यायात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पद्मश्री पुरस्काराचे मानकरी तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ़ सुवालाल छगनमल बाफना (वय ८७) यांचे बुधवारी पहाटे ४ वाजून ११ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले़ त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ५़३० वाजता साक्री रोडवरील जुन्या जिल्हा रूग्णालयासमोर असलेल्या बाफना हाऊस या राहत्या घरापासून निघणार आहे़ डॉ़ सुवालाल बाफना यांचा जन्म २८ जानेवारी १९३२ ला झाला होता़ ते सामाजिक कार्यासाठी नेहमीच तत्पर राहिले़ दलित व गरीबांसाठी त्यांनी प्रेरणादायी कार्य केले़ या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना २० मार्च २००६ ला तत्कालिन राष्ट्रपती डॉ़ ए़पी़जे अब्दुल कलाम यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते़ काँग्रेसच्याधुळे व नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्षपद त्यांनी दहा वर्ष भुषविले़ ‘आॅल इंडिया श्वेताम्बर काँफे्रन्स, नवी दिल्ली’ या संघटनेचे अध्यक्ष, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष, श्री संघाचे अध्यक्ष, ओसवाल भवनचे पूर्व अध्यक्ष, इंडियन रेडकॉ्रस संघटनेचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भुषविली़ डॉ़ बाफना यांच्या पश्चात पत्नी सजनबाई बाफना, मुलगी विजया दुग्गड, मुले सतिश व प्रकाश बाफना, सुना, नातवंडे असा परिवार आहे़  

टॅग्स :Dhuleधुळेcongressकाँग्रेस