शिरपूर : शहरातील आऱसी़पटेल संस्थेतील १२ वी परीक्षेचा निकाल लागून विज्ञान शाखेतील पियूष महाजन ९३़४८ टक्के मिळवून तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला़ संस्थेतील २१ पैकी १९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला़आऱसी़पटेल संस्थेतील विज्ञान शाखेच्या ८ पैकी ६ शाळांचा निकाल १०० टक्के, कला शाखेतील आठही शाळांचा निकाल १०० तर वाणिज्य शाखेचा निकाल देखील १०० टक्के लागला़ ९० टक्के पेक्षा अधिक गुण ७ विद्यार्थ्यांनी पटकाविले आहेत़ विज्ञान शाखेत ११०७ पैकी ४४६ विशेष प्राविण्य, कला शाखेतील ३९२ पैकी १६८ तर वाणिज्य शाखेतील ६८ पैकी २७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत़येथील आऱसी़पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल यंदाही १०० टक्के लागला. यात पियूष सतिष महाजन ९३़४८ टक्के मिळवून तालुक्यात सर्वप्रथम आला़ आयुष चंद्रकांत पवार ९०़१५, अमन जितेंद्र पाटील ८९़८४, रूपेश भूपेंद्रसिंग राजपूत ८८़९२, कुलदीप केवलसिंग चौधरी ८८़३० टक्के़कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला. यात मंगल बापू जारंदे ८४़४६, ज्योती अशोक गायकवाड ८३़६९, निखील संजय महाजन ८१़०८, पूजा संजय जाधव ८० टक्के़वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. यात निलेश सतिष वाणी ८६़३१, निकिता शेखर परिहार ८५़६५, मानसी योगेश भावसा ८३़५४, गौरव लक्ष्मण बडगुजर ८३़०८, दिव्या सुनिल पाटील ८२़७७ टक्के मिळविले. एच़आऱपटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९़७३ टक्के लागला़ भार्गवी राजेंद्र शिंपी ९१़२५, रश्मी अनिल बाविस्कर ९०़९२, पलक मनोज माहेश्वरी ८९़३८, रौशनजहॉ कादीर अहमद काझी ८९़०७, अकींता राजेंद्र शिंदे ८८़१४़कला शाखेचा निकाल १०० टक्के लागून चेतना प्रविण माळी ८५़०७, निशा संजय माळी ८१़८४, पूनम नाना महिरे ८०़९२, सुषमा गणेश धनगर ८०़६१़आऱसी़पटेल इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागून र्स्फुथी रमेश गजेंगी व भक्ती दीपकुमार जैन यांनी प्रत्येकी ९०़३१ टक्के मिळविलेत़ पायल संजय परदेशी ९०, सौरभ भरत पटेल ८७़३८, हिमा राकेश जैन ८६़९२, युक्ता विष्णूप्रसाद पंडीत ८६़७७़तांडे येथील मुकेशभाई पटेल सैनिकी शाळेचा निकाल १०० टक्के लागला़ यश दिलीप पाटील ८७़५४, भाग्यश्री बाबुसिंह राजपुरोहित ८६, पिनल योगेश पाटील ८४़७७, विद्या सुनिल वाणी ८४़१५, मिहीर सचिन चौधरी ८४ टक्के़येथील आऱसी़पटेल आश्रमशाळेचा निकाल १०० टक्के लागला़ आकाश अंग्रेज्या पावरा ७८़८२, राजेश सुरेश पावरा ७८़१५, मंजुळा राजेंद्रसिंग पावरा ७७़८५़कला शाखेचा निकाल १०० टक्के लागून रामपाल कांतीलाल पावरा ८०़९२, सुहास प्रदीप पावरा ७८़९२, छगन किसन मुखडे ७८़३०़निमझरी येथील आऱसी़पटेल आश्रमशाळेचा निकाल १०० टक्के लागला़ परेश रेवसिंग पावरा ७८़७७, राजकुमार विष्णू पावरा ७७़८५, कमलसिंग बदा पावरा ७६़६२़कला शाखेचा निकाल १०० टक्के लागून संजय दारासिंग पावरा ७८़७७, रोशनी राजू पावरा ७८, वृंदा कांतीलाल पावरा ७७़८४़वाघाडी येथील आऱसी़पटेल आश्रमशाळेचा निकाल १०० टक्के लागला़ प्रियंका मगन पावरा ८३़५४, संदीप रायसिंग पावरा ८२़९२, पूनम सुनिल पावरा ८०़७७़कला शाखेचा निकाल १०० टक्के लागून संजय मन्साराम पावरा ७७़८५, निलेश प्रल्हाद पावरा ७७़३८, ओंकार भिकन्या पावरा ७७़०८येथील आऱसी़पटेल उर्दु शाळेचा निकाल ९८़५७ टक्के लागला़ महेरीन नाज कमरोद्दीन शेख ८३़८४, उजमा नाज आसिफ खान पठाण ८०़१५, आशिन इमरान शेख ८० टक्के़खर्दे येथील आऱसी़पटेल शाळेचा निकाल १०० टक्के लागून पूजा शामकांत मराठे ८४़७७, सविता भटू सैंदाणे ८२़६१, प्रियंका साहेबराव कोळी ८१़६९़भोरखेडा येथील आऱसी़पटेल शाळेचा निकाल १०० टक्के लागून उज्वला गणेश कोळी ८२़३०, हर्षदा दरबार कोळी ८१़३०, प्रियंका शिवाजी जाधव ७९़५३ टक्के़टेकवाडे येथील आऱसी़पटेल शाळेचा निकाल १०० टक्के लागून कविता ज्ञानेश्वर राजपूत ८०़७६, नेहा ज्ञानेश्वर राजपूत ८०़४६, रेणूका महादू राजपूत ८० टक्के़वरूळ येथील एच़आऱपटेल शाळेचा निकाल १०० टक्के लागून आरती भास्कर कोळी ८८़९२, कल्याणी ज्ञानेश्वर पाटील ८५़०७, गितांजली दुर्योधन ईशी व वैष्णवी अरूण पाटील यांनी प्रत्येकी ८३़५३, अश्विनी शानाभाऊ ईशी ८३़०७, रोहिणी चुनिलाल पाटील ८२़९२ टक्के़खंबाळे येथील आऱसी़पटेल शाळेचा निकाल १०० टक्के लागून शितल परशुराम शिंदे ८५़५३, आरती धनराज चव्हाण ८२़४६, प्रज्ञा राहुल हिवाळे ८१़५४़गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रशासकीय अधिकारी डॉ़उमेश शर्मा यांनी केले़ याकामी प्राचार्य पी़व्ही़ पाटील, आऱबी़पाटील, दिनेश राणा, सचिन पाटील, व्ही़आऱ सुतार, एऩसी़ पवार, एस़बी़पवार, पी़आऱसाळुंखे, आऱएफ़शिरसाठ, एचक़ेक़ोळी, पी़डी़पावरा, ए़पी़ ठाकरे, मुबीनोद्दीन शेख यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले़