शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

नागेश्वर मंदिर परिसरात ५०० वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:41 PM

शिरपूर येथे भूपेशभाई ग्रीन आर्मी, नेहरु युवा केंद्र व युवा परिषदेचा उपक्रम

सुरेश पुणतांबेकर ।शिरपूर : तालुक्यातील नागेश्वर येथील श्रीक्षेत्र नागेश्वर संस्थान मंदिर परिसरात व डोंगरांवर भूपेशभाई ग्रीन आर्मी, नेहरू युवा केंद्र धुळे, भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यांच्या संयुक्तरीतीने ५०० वृक्ष लागवड करण्यात आली.सरकारने सुरू केलेल्या क्लीन व्हिलेज अँड ग्रीन व्हिलेज या कार्यक्रमानुसार ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे़ कार्यक्रमासाठी भूपेशभाई ग्रीन आर्मीचे पदाधिकारी तसेच नेहरू युवा केंद्राचे युवा मंडळ सदस्य, भारतीय युवा परिषद पदाधिकारी, पर्यावरण स्नेही, धुळे नेहरू युवा मंडळाच्या महिला सदस्य देखील उपस्थित होते.जिल्ह्याचे पर्यावरण नियंत्रण मंडळ धुळे अध्यक्ष संजीव ढवळे, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जितेंद्र राठोड, शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, भूपेशभाई ग्रीन आर्मीचे धिरज देशमुख, बकुल अग्निहोत्री, प्रशांत पवार, गिरीश सनेर तसेच युवा परिषदेचे ताराचंद जाधव, रोशन सोनवणे, दिनेश बंजारा, उमेश राठोड, प्रदीप राठोड, कमलेश जाधव, चेतन मुसळे, रामकृष्ण माळी, गणेश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.या समूहाने १५ हजार वृक्षारोपण करण्याचे ध्येय ठेऊन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेनुसार भूपेशभाई ग्रीन आर्मी सोबत नियोजन केले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे असे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक जितेंद्र राठोड यांनी सांगितले. वन विभाग धुळे, नेहरू युवा केंद्र अधिकारी अशोक मेघवाल आणि नाना पाटील यांचे वृक्षारोपण बाबत मार्गदर्शन लाभले.