शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

राजकारणात अनेकांना नाड्या बांधायला शिकविले - एकनाथराव खडसे

By admin | Published: May 19, 2017 6:32 PM

पलटवार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 19 - राजकारणात आपण अनेकांना नाडय़ा बांधायला शिकविले. आपणास कर्तृत्त्व सांगायची गरज नाही, असा पलटवार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  भाजपाच्या महानगर विभागाच्या विस्तारक वर्गात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी कुणाचेही नाव न घेता ‘सगळे माङयामुळेच झाले.असे म्हणण्याचे दिवस गेले.’ अशा कानपिचक्या दिल्या होत्या. या विषयाचा समाचार घेत  खडसे हे कुणाचेही नाव न घेता म्हणाले, कर्तृत्त्ववान माणसाला त्याचे कर्तृत्त्व सांगण्याची गरज नसते. ज्याचे कर्तृत्त्व नाही, त्याला प्रसिद्धी करून ते सांगावे लागते.  मी काय आहे, काय केले हे शेंबडे पोरही सांगेल. राजकारणात अनेकांना नाडय़ा बांधायला शिकविल्या तेच आज बोलत आहेत. तापी पाटबंधारे महामंडळाचा निर्णय, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आयटीआय यासारखे अनेक जनहिताचे निर्णय घेतले ते सर्वाना माहित आहे. मला कर्तृत्त्व सांगण्याची गरज नाही, असे खडसे म्हणाले.