शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

ताडपत्री झाकून म्हशींची अवैध वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:09 PM

तरण अटकेत : ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

धुळे : धुळ्याहून मालेगावकडे कत्तलीच्या उद्देशाने म्हशींची अवैध वाहतूक करणारे वाहन आर्वी पोलीस चौकीजवळ पोलिसांनी पकडले़ ही कारवाई गोरक्षकांच्या मदतीने मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास करण्यात आली़एमएच १८ व्हीजी ६०७२ क्रमांकाचे आयशर वाहनातून जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार, मुंबई आग्रा महामार्गावर आर्वी शिवारात बॅरिकेट लावून वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सुरु केली़ मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास माहिती मिळालेले वाहन आल्यानंतर ते थांबविण्यात आले़ वाहनाची तपासणी केली असता वाहनात ताडपत्री झाकून म्हशी अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले़ या वाहनात कोंबून १८ म्हशी पोलिसांना आढळून आल्या़ या जनावरांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना चालकाकडे नव्हता़ पोलिसांनी ७ लाखांचे वाहन, १८ म्हशी असा एकूण ९ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला़ वाहनचालक मंगतू खान मोती खान (२७, नाई मोहल्ला, बालसमन ता़ कासारवाडा जि़ खरगोन) या संशयिताला ताब्यात घेतले आहे़ तपास सुरु आहे़

टॅग्स :Dhuleधुळे