शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

उद्योगांचे खाजगीकरण,संघटनेकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 11:21 PM

मागणी : भारतीय मजदूर संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे : देशातील अनेक सार्वजनिक उद्योग नफ्यात असून हजारो कामगार काम करीत आहे असे असल्यावर देखील सरकार या उद्योगांचे खाजगी करणाचा प्रयत्न करीत आहे़ सरकारने घेतलेल्या निर्णय चुकीचा असल्याने भारतीय मजदूर संघाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला़संपूर्ण देशात केंद्र सरकारने सरकारी उद्योगांचे खाजगीकरण करण्याच्या घेतलेला निर्णय चुकीचा व कामगारांच्या हिताचा नसल्याने निषेध केला जात आहे़ सरकारने सार्वजनिक उपक्रमांमधील निजीकरण तसेच विदेशी प्रत्यक्ष निवेश तसेच बॅकींग विमा क्षेत्र यांचा विलय व रेल्व आणि संरक्षण, उद्योग यांच्याबाबतची एकतर्फे धोरण बंद करावे, कामगारांच्या वेतनासंबंधी त्वरीत निर्णय घेण्यात यावा, सेवानिवृत्ती नंतर लाभ त्वरीत देण्यात यावा, आजारी व सार्वजनिक उद्योगांचे पुनर्रचना करण्यात यावी, सरकारला त्वरीत राजस्व उत्पन्न करण्यासाठी मार्ग शोधावे तसेच बीएसएनएल, एमटीएनएल कर्मचाऱ्यांना सीप सी नुसार पेन्शन देण्यात यावे अशा मागण्याचे निवेदन संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले़निवेदनावर भारतीय मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी काकडे, जिल्हाध्यक्ष सुनिल देवरे, जिल्हा सरचिटणीस घनश्याम जोशी, संघटन मंत्री बी़ एम़ कुलकर्णी, पी़ के़ मदने, बी़एऩपाटील, अनिल पोतदार, हरी धुर्मेकर, रियाज खान, विजय पवार, लोटन मिस्तरी, किशोर सोनवणे, मंगला अमृतकर, चंद्रकांत वराडे, भाऊराव पाटील, अरूणा भंडारी आदीसह संघाचे पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे