शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

शिक्षकाच्या वेतनासाठी मालमत्ता जप्तीचे आदेश

By admin | Published: January 11, 2017 11:48 PM

धुळे : येथील एकवीरा शाळेचे शिक्षक बाळू भाऊराव पाटील यांचे वेतन थकल्याप्रकरणी न्यायालयाने शाळा संचालकाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिल़े

धुळे : येथील एकवीरा शाळेचे शिक्षक बाळू भाऊराव पाटील यांचे वेतन थकल्याप्रकरणी न्यायालयाने शाळा संचालकाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिल़े त्यानुसार पथक कारवाईसाठी गेले असता संचालकाने 25 हजार रुपयांचा धनादेश अदा केल्याने कारवाई टळली़येथील एकवीरादेवी शाळेचे शिक्षक बाळू भाऊराव पाटील यांनी थकीत वेतनप्रश्नी नाशिक येथील शाळा न्यायाधिकरणात धाव घेतली होती़ न्यायाधिकरणाने शिक्षकाच्या बाजूने निर्णय दिला़ सदर निर्णयाला आव्हान देत शाळेच्या संचालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ परंतु उच्च न्यायालयाने शाळा न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला़ त्यानंतर शिक्षक बाळू पाटील यांनी रक्कम वसुलीसाठी धुळे न्यायालयात दरखास्त दाखल केली होती़ न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालय लिपिक, शिक्षक व पोलीस हे दुपारी संचालकाच्या घरी जप्तीसाठी गेले असता संचालकाने 25 हजाराचा धनादेश दिला तसेच उर्वरित रक्कम भरण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे जप्तीची कारवाई टळली़ शिक्षक बाळू पाटील यांच्यातर्फे अॅड़ कुंदन पवार यांनी काम पाहिल़े