शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

वेश्यागृहांवर धाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2017 12:05 AM

70 जणी ताब्यात : विद्यार्थीही आंबट शौकीन

शहादा : शहरातील नव्या भाजीपाला मार्केट लगतच्या झोपडय़ांमध्ये चालणा:या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकत                      70 महिलांना ताब्यात घेतल़े या कारवाईच्यावेळी पोलिसांच्या हाती 25 आंबटशौकीन युवक लागल़े यातील काही विद्यार्थी चक्क गणवेशात होत़े पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना याबाबत माहिती मिळाल्यामुळे त्यांनी  कारवाई करण्याचे आदेश दिले होत़े  मंगळवारी दुपारी दीड वाजेपासून कारवाईस प्रारंभ झाला. पोलीस उपनिरीक्षक          निलिमा सातव व महिला पोलिसांनी बाजारपेठेलगतच्या  झोपडय़ांमधून युवती आणि महिलांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याने एकच  पळापळ सुरू झाली, मात्र  त्या ठिकाणी साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल़े या सर्वाना शहादा पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केल़े दरम्यान, याठिकाणी  वेश्याव्यवसाय चालवणा:या दोन महिलांवर पिटाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आह़े दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरू असताना काही राजकीय पुढारी, दलाल यांच्याकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुरू होता़  तर ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन युवकांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आली़ हे विद्यार्थी शहादा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या गणवेशात असल्याने पोलिसांनी त्यांना केवळ समज दिली़