शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:42 AM

ग्रामपंचायत विभाग : आचारसंहिता भंग प्रकरण

ठळक मुद्देशिरपूरच्या ग्रामविकास अधिकाºयाने तक्रारीची दखल घेतली नाहीपडताळणीनंतर तक्रारीत तथ्य आढळल्याने केली कारवाई

आॅनलाइन लोकमतधुळे :आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिंदखेडा पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी व शिरपूरचे ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाच्या सूत्रांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावात असलेले राजकीय पक्षांचे बॅनर काढण्याच्या सूचना शिंदखेड्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे मोरे नामक ग्रामविकास अधिकाºयाने दुर्लक्ष केले. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर त्याठिकाणी पहाणी केली असता, गावात राजकीय पक्षाचे बॅनर आढळून आले. कामात हलगर्जीपणा केला त्यामुळे शिंदखेडा पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी मोरे यांना निलबित करण्यात आले.तर निवडणूक काम करणे प्रत्येक शासकीय कर्मचाºयाला बंधनकारक असतांनाही शिरपूर पंचायत समितीचे ग्रामसेवक तडवी यांनी हा आदेश स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाच्या सूत्रांनी सांगितले.दरम्यान या संदर्भात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

टॅग्स :Dhuleधुळे