लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ६४ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले व दोन बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, शिरपूर तालुक्यातील भटाने व साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील रूग्णांचा समावेश आहे़शनिवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ३९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ९३ इतकी झाली आहे. तर ३५७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील १२१ अहवालांपैकी १२ अहवाल पॉझिटिव्ह आले.अहिल्यादेवी नगर १, जिल्हा कारागृह १, गल्ली क्रमांक सहा १, शास्त्रीनगर १, विठ्ठल नगर १, धुळे इतर १, नरव्हाळ १, उडाने १, बिलाडी १, मुकटी १, सायने १, वाघाडी खुर्द १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ३६ अहवालांपैकी १० अहवाल पॉझिटिव्ह आले.दोंडाईचा, हुडको कॉलनी १, विद्या नगर १, सिंधी कॉलनी २, शिंदखेडा, शिवशक्ती कॉलनी २, निमगूळ १, ताकरखेडा १, लघाने १, रामी १,उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ४९ अहवालांपैकी १२ अहवाल पॉझिटिव्ह आले.भागवत पार्क २, लक्ष्मीनारायण नगर १, शिंगावे शिवार १, पित्रे श्वर कॉलनी १, कल्याण नगर १, ब्रह्म टेक १, सांगवी १, बोराडी १, वाघाडी १, वरवाडे १, बाळदे १,तसेच रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ४ अहवालपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले.नकुल सोसायटी शिरपूर १, बँक आॅफ महाराष्ट्र जवळ शिरपूर १भाडणे साक्री येथील ५४ अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आले.मोठा चिंचपाडा १, ठाकरे गल्ली प्रतापपुर १, विठ्ठल मंदिर ब्राम्हणवेल २, ग्रामपंचायत जेबापूर १, बस स्टँड जवळ दुसाने १,महानगरपालिका पॉलिटेक्निक येथील ८ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले.गल्ली क्रमांक दोन १, साक्री रोड १, आधार नगर १, कृषी नगर २,रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ४ अहवालपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले.समता नगर १, क्रांती चौक मोहाडी उपनगर १, सूर्या नगर नकाणे रोड १खाजगी लॅब मधील ४८ अहवालापैकी १४ अहवाल पॉझिटिव्ह आले.नकाने रोड गरुड कॉलनी २, स्वामीनारायण रोड दत्त मंदिर १, इंद्रप्रस्थ कॉलनी २, मुंडानकरवाडी १, प्रमोद नगर १, मालेगाव रोड १, अनमोल नगर १, हिंगोली १, मुकटी १, अजंदे खुर्द १, शिरपूर १,नगाव १
शनिवारी ६४ अहवाल पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 8:29 PM