शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

चितळे शाळेच्या पाच छात्रसैनिकांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 9:02 PM

गौरव : प्रत्येकी हजाराचे पारितोषिक

धुळे : येथील देवपूरातील धुळे एज्युकेशन सोसायटीचे रा़ के़ चितळे माध्यमिक विद्यालयाचे पाच छात्रसैनिक महाराष्ट्र शासनाची एनसीसी शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत़ या शिष्यवृत्तीमध्ये न्यू सिटी शाळेच्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे़रोहित हिरालाल माळी, पवन पुनमचंद सूर्यवंशी, रोहित सुरेश झाल्टे, वैभव संजय नाथजोगी, विकास भरतसिंग वळवी अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत़ शाळेत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्याध्यापक आमोद गंगाधर जोग यांच्या हस्ते त्यांना शिष्यवृत्तीचा प्रत्येकी हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला़यावेळी न्यू सीटीचे मुख्याध्यापक एऩ एम़ जोशी, पर्यवेक्षक बी़ बी़ निकुंभे, ज्येष्ठ शिक्षक आऱ यु़ वसईकर, व्ही़ एस़ बोरकर, आऱ पी़ सूर्यवंशी, एस़ टी़ पाटील उपस्थित होते़४८ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल राजींदरसिंग, संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक, सचिव संतोष अग्रवाल यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी छात्रसैनिकांचे कौतुक केले आहे़लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्या तरी याआधी केलेल्या कामगिरीमुळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली होती़ त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे