शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

घरकूल लाभार्थ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:04 PM

महापालिका : २२६ लाभार्थी अनुदानातून वंचित

धुळे : रमाई आवास घरकुल योजनेतील अनुदानाचा पहिला हप्ता अद्याप मिळालेला नाही. दरम्यान तत्काळ हप्ता वर्ग करावा यामागणीसाठी दोनदिवसापासून वाल्मीक दामोदर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.रमाई घरकुल योजनेत ३६६ लाभार्थ्यांना मंजुरी दिली आहे. रमाई आवास घरकुल योजना समितीचे अध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या सभेत ही मान्यता देण्यात आली. या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम अनुदानाचा पहिला हप्ता मिळालेला नाही. यासाठी क्युमाईन क्लबजवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात राहुल दुर्धळे, गणेश रणधीर,कैलास महाले, आनन देवरे, सजन मोरे,भारत तापसे, प्रभाकरराव खंडारे,विजय अहिरे,राजू गजरे, सत्यभामा करडक, सुमन वाघ, रत्ना दामोदर,अशोक शिरसाठ, अतुल दामोदर, विमल थोटे,अभिवसन अहीरे, अविनाश वाघ, विनोद केदार, विनोद थोटे,विशाल शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे