शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

धुळे जिल्ह्यातील १६ गावांची चारा प्रात्याक्षिकांसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 11:24 AM

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा उपक्रम

ठळक मुद्देचाºयावर करावयाचे प्रात्याक्षिक शेतकºयांना दाखविणार१२ ते २३ फेब्रुवारीपर्यंत उपक्रमशेतकºयांना होणार फायदा

आॅनलाइन लोकमतधुळे : चारा प्रक्रिया प्रात्याक्षिकांसाठी प्रत्येक तालुक्यातील चार या प्रमाणे १६ गावांची निवड करण्यात आली आहेत. त्या-त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान या तंत्रज्ञान पत्रिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्याहस्ते  करण्यात आले.जिल्ह्याला काही वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पशुपालकांना चारा टंचाईचाही सामना करावा लागतो. सद्यस्थितीत पशुधनाच्या पोषणासाठी मका, ज्वारी, बाजरी इ.पिकांची कुट्टी, कोरडा चारा उपलब्ध आहे. बºयाच प्रमाणात हा प्रक्रियाविरहित निकस चारा जनावराना टाकला जात असतो. अशा चाºयामुळे पशुधनाचे पोषण होत नाही. चाºयावर प्रक्रिया करून तो जनावरांना दिल्यास जनावरांचे पोषण उत्तम प्रकारे होऊ शकणार आहे.शेतकºयांना चाºयावर करावयाची प्रक्रियेसाठी प्रत्याक्षिके दाखविण्यात येणार आहे. यात प्रत्येक तालुक्यातील चार गावांची अशा १६ गावांची निवड करण्यात आलेली आहे. हे प्रात्याक्षिक १२ ते २३ फेब्रुवारीपर्यंत त्या-त्या गावामध्ये होणार आहे. दरम्यान चारा प्रक्रियेच्या तंत्रज्ञानाच्या पत्रिकेचे प्रकाशन आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहीते यांच्याहस्ते झाले. सीईओंच्या दालनात हा प्रकाशन समारंभ झाला. यावेळी समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., कृषी विकास अधिकारी पी.एम. सोनवणे आदी उपस्थित होते. या प्रसंगी वडजाई येथील शेतकºयांना कीट वाटप करण्यात आले.  

टॅग्स :Dhuleधुळे