शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

शिस्तीसाठी धुळ्य़ाच्या सीईओंचा ‘गंभीर’ इशारा

By admin | Published: May 20, 2017 5:11 PM

लाभाथ्र्याना पहिला हप्ता देवूनही काम सुरू न करणा:यांवर कारवाई करण्याचा इशारा

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 20 - इंदिरा आवास योजनेतील घरकुलासंदर्भात लाभाथ्र्याना पहिला हप्ता देवूनही काम सुरू न करणा:यांवर कारवाई करण्याचा इशारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवरंजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, कर्मचा:यांच्या कार्यपध्दतीवर या पुढील काळात लक्ष दिले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिल़े मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवरंजन यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला़ ते म्हणाले, आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या नागरिकांसाठी घरकुल  योजना राबविण्यात येत आह़े त्यासाठी पहिला हप्ताही शासनाकडून देण्यात आलेला आह़े निधी मिळून देखील काम सुरू न करणा:यांची माहिती संकलित केली जात आह़े नोटीस देवूनही उपयोग होत नसल्याने त्यांच्या गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येईल़ ज्यांनी काम सुरू केले आहे, पण निधी अभावी काम थांबले असेल त्यांना निधी मिळवून देण्यासाठी शासनकडे पाठपुरावा केला जाईल़  जिल्हा परिषद आणि चारही पंचायती यातील अंतर्गत रचनेची दुरुस्ती करण्यात येईल़ जिल्हा परिषदेत येणा:या नागरिकांची गर्दी लक्षात घेता, पार्किगची शिस्त लावण्यात येईल़ कोणी कुठे वाहनाची पार्किग करावी हे सांगितले जाईल़ लोकप्रतिनिधी असो वा अधिकारी, कर्मचारी या सर्वाचा समावेश असेल़ कर्मचा:यांसाठी बायोमेट्रीक हजेरी सुरु केली जाईल़ त्यात दोनवेळा हजेरी लावणे बंधनकारक असणार आह़े कर्मचारी मुख्यालयात बहुतेक वेळा राहत नाही, कधी कोणालाही न सांगता परस्पर निघून जातात अशा कर्मचा:यांवर माङो लक्ष राहणार आह़े त्यांनी आपले मुख्यालयात कार्यालयीन वेळेत सोडता कामा नय़े असे केल्यास आणि माङया तपासणीत आढळल्यास अशांवर निश्चितच कारवाई होईल, असे संकेतही त्यांनी दिल़ेयामागील काळात काय झाले, याच्याशी मला काहीही घेणे-देणे नाही़ यापुढील काळात सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख या नात्याने माझी राहणार आह़े कोणत्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेतले जाणार नाही़ जे काही निर्णय होतील त्याची जबाबदारी शेवटी माझी राहील़ न्याय देण्याची भूमिका राहील, कर्मचा:यांनी शिस्तीचे पालन कराव़े, असेही त्यांनी स्पष्ट केले.