शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

शिरपूरच्या प्राजक्ता शिंदेला कास्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 10:00 PM

रंधे क्रीडा संकुलात बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : गुहाटी-आसाम येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्राजक्ता युवराज शिंदे पोहचून हरली़ त्यामुळे तिला कास्य पदकावरच समाधान मानावे लागले़२६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान गुहाटी-आसाम येथे ६४ व्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा १७ वर्षाआतील मुले-मुलींच्या गटातील झाल्यात़ त्यात येथील सावित्री रंधे कन्या स्कूलची प्राजक्ता शिंदे हिची निवड करण्यात आली होती़ शिरपूर सारख्या ग्रामीण भागात राहणाºया प्राजक्ता शिंदे हिने बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण २०१६ पासून सुरुवात केली़ आज त्या खेळात ती राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करत आहे़ येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते विश्वासराव रंधे क्रीडा संकुलात बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षण घेत आहे़  ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते़ सुयशाबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे, उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, क्रिडासंचालक एल.के.प्रताळे, प्रा.राधेश्याम पाटील, विजेंद्र जाधव, अमोल शिरसाठ, धिरज पाटील, भरत कोळी, नूर तेली, मनोज चौधरी, धुळे बॉक्सिंग संघटनेचे महासचिव मयूर बोरसे यांनी कौतुक केले़

टॅग्स :Dhuleधुळे