शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

धुळे जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजावर होणारा अन्याय थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 2:48 PM

भिल्ल समाज विकास मंचची मागणी, जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

ठळक मुद्देघोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणलाशिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाºयांची भेटविविध विषयांवर केली चर्चा

आॅनलाइन लोकमतधुळे :लामकानी परिसरात आदिवासी भिल्ल समाजाच्या नागरिकांवर दारूबंदीच्या नावाखाली कारवाई करून त्यांना वेठीस ठरली जात आहे. आदिवासी भिल्ल समाजावर होत असलेला अन्याय थांबविण्यात यावा अशी मागणी भिल्ल समाज विकास मंचने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे की, गावातील काही किराणा दुकान, सोडा लॉरी या ठिकाणी देशी-विदेशी दारूची विक्री होत असते. गावातील काही सभ्य नागरीक अवैध व्यवसाय करतात, त्यांना गावातीलच इतरजण पाठबळ देतात. मात्र गरीब आदिवासी भिल्ल समाजाबाबत भेदभाव करण्यात येत आहे. गावातील सर्व प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय संपुष्टात आणले पाहिजे.गावात सट्टा, पत्ते, रासायनिकयुक्त ताडी बनविणे, वाळु तस्करी, आदी अवैध व्यवसाय सुरू असून ते पुर्णपणे बंद करण्यात यावेत. धुळे जिल्हा हा कायम दुष्काळी आहे. मजुरांच्या कामाला हात नाही. बरेच आदिवासी भिल्ल हे आपल्या कुटुंबासमवेत परराज्यात ऊस तोडणीसाठी जातात. असे असतांनाही आदिवासी भिल्ल समाजाच्या नागरीकांवर  पोलिसांवर दबाव आणून राजकीयदृट्या कारवाई केली जाते. या समाजास राजकीय द्वेषापोटी जीवन जगण्यास भाग पाडत असाल, तर समाजातील प्रत्येक भूमिहीन कुटुंबास शासनाच्या अखत्यारीत असलेल्या शेतजमीनीपैकी प्रत्येकी ३ एकर शेतजमीन मिळावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देण्यात आले.  

टॅग्स :Dhuleधुळेcollectorजिल्हाधिकारी