धुळे : कुसुंबा येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात मोराणे येथील शेतकरी सुनील ठाकरे यांनी सोमवारी विष पिऊन आत्महत्येचा प्रय} केला. परंतु शेतकरी व कार्यकत्र्यानी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. थकबाकीपोटी महावितरणने वीज कनेक्शन खंडित करण्याच्या सुरू केलेल्या कारवाईविरोधात शिवसैनिक व शेतक:यांच्या मोर्चावेळी हा प्रकार अचानक घडल्याने धावपळ उडाली. यावेळी महावितरणचे सहायक अभियंता एस. बी. गांगुर्डे यांना घेरावही घालण्यात आला.शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी लढा देत असताना असे घडले तर वीज मंडळाच्या कर्मचा:यांना धडा शिकविला जाईल. - मनीष जोशी, तालुकाप्रमुख, शिवसेना
वीज अभियंत्यासमोर आत्महत्येचा प्रय}
By admin | Published: February 07, 2017 1:16 AM