लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ७४ अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले़ व एकही मृत्यू झाला नाही़रविवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ३८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ५८४ इतकी झाली आहे. तर ३६५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील ११५ अहवालांपैकी २३ अहवाल पॉझिटिव्ह आले.प्रमोद नगर २, आग्रा रोड २, राजेंद्र नगर १, गोकर्ण सोसायटी १, जिल्हा मध्यवर्ती कारागृह २, वलवाडी १, उत्कर्ष कॉलनी ,साक्री रोड १, कृषी नगर १, सुयोग नगर १, सानेगुरुजी सोसायटी १, गुलमोहर कॉलनी १, संयुक्ता कॉलनी १, धुळे इतर १, मुकटी १, नवलनगर ३, लोणखेडी २, खेडा १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ७० अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले.नरडाणा १, डाबली १, हूंबर्डे १ , शिंदखेडा १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ७९ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले.वाडी १, हिसाळे १, वारुड १, दलवाडे ,शिंदखेडा १भाडणे साक्री येथील ९२ अहवालांपैकी १९ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले.मेन रोड, साक्री ३, श्रीरंग कॉलनी, साक्री १, ग्रामपंचायत, धमणार १, अल्कापुरी नगर, पिंपळनेर ३, शिवाजी चौक, सामोडे २, दत्तनगर ,सामोडे ३, विठ्ठल नगर सामोडे २, पाटील गल्ली ,दातर्ती १, धाडणे १, कुंभार गल्ली चीकसे २महानगरपालिका पॉलिकेक्निक मधील ९२ अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले.बोरसे नगर १, किसान बत्ती खुंट, गल्ली क्रमांक पाच २, अग्रवाल नगर १ , शेलारवाडी १, वलवाडी १, प्रोफेसर कॉलनी १, साक्री रोड १,जापी ,शिरडाणे १तसेच रॅपिड अँटीजन टेस्ट च्या २० अहवालापैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला़साक्री रोड धुळे १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील २३ अहवालांपैकी २ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले.साक्री १, अस्थाने १खाजगी लॅब मधील २६अहवालापैकी १२ अहवाल पॉझिटिव्ह आले.शिवपार्वती कॉ ,धुळे १, अभय नगर २, राजवाडे नगर १, संत सेना नगर २, सिद्धार्थ नगर , चितोड रोड २, अशोक नगर १, सिद्धिविनायक अपार्टमेंट, मालेगाव रोड १, धनाई पुनाई ,चितोड रोड १, शिंदखेडा ,धुळे १
रविवारी ७४ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 8:10 PM