शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
6
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
7
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
8
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
9
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
10
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
12
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
13
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
14
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
15
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
16
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
17
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
18
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
19
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
20
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 

रस्ता कामात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 8:32 PM

बिरसा क्रांती दल : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष येऊन रस्त्याची पहाणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ५० लाखाचा रस्ता गायब झाला आहे. त्या विरोधात बिरसा क्रांती दलाच्या उलगुलान संघटनेतर्फे गांधी जयंतीच्या दिवशी धुळ्यात लाक्षणिक उपोषण करण्यात आले़ दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.तालुक्यातील रामा-१ ते दोंडवाडीपाडा (ग्रामा ८०) या रस्त्याकरीता ५० लाख रूपये मंजूर झाले होते़ मात्र संबंधित ठेकेदाराने तो रस्ता न करता अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्ट्राचार केला असा त्यांचा आरोप आहे.या रस्त्याची चौकशीकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एच़डी़भोसले आणि त्यांच्या पथकाने पहाणी केली़ मात्र चौकशी अधिकाºयांना तयार झालेला रस्ता दिसलाच नाही. ते दुसºयाच ठिकाणी गेलेत़ त्याचवेळी बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाºयांनी त्यांच्या लक्षात आणून देत,रस्त्याच्या प्रत्यक्षस्थळी आणले. मात्र तो रस्ता झाला नाही हे भेट दिल्यानंतर लक्षात आले़जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक आणि संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून रस्त्याची पाहणी करून दोंडवाडीपाडा येथील आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे़संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावे अशी मागणी केली आहे.उपोषणाला बिरसा क्रांती दलाचे जिल्हा सल्लागार विलास पावरा, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, गेंद्या पावरा, आदिवासी विकास परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष दारासिंग पावरा, विश्वास पावरा, शांतिराम पावरा, सागर मोरे यांनी सहभाग नोंदविलेला होता.