शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

ओटीपी नंबर घेऊन डॉक्टरला 50 हजाराचा गंडा

By admin | Published: June 15, 2017 3:14 PM

चौथ्या वेळेस नंबर दिला नाही म्हणून त्यांना भ्रमणध्वनीवर शिवीगाळ करून धमकी दिल्याचाही प्रकार समोर आला आह़े

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 15 - बँक व्यवस्थापक बोलत असल्याची बतावणी करून तीन वेळेस ओ़टी़पी नंबर घेऊन येथील डॉक्टराच्या खात्यातून परस्पर 49 हजार 996 रूपये काढून फसवूणक केल्याची घटना उघडकीस आली आहे.  चौथ्या वेळेस नंबर दिला नाही म्हणून त्यांना भ्रमणध्वनीवर शिवीगाळ करून धमकी दिल्याचाही प्रकार समोर आला आह़े  याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहरातील जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्वार्टर नं़ 3 मध्ये राहणारे डॉ़ शिवेंद्रकुमार  सिंघल (वय 61) यांना मंगळवारी सायंकाळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका फोन आला़ मी बँकेचा व्यवस्थापक बोलत आहे, अशी बतावणी केली़ त्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेल्या ओ़टी़पी नंबर तीन वेळा घेऊन त्यांच्या जॉईंट बँक खात्यातून 49 हजार 996 रूपये काढून फसवणूक केली़ त्यानंतर पुन्हा सिंघल यांच्याकडून चौथ्या वेळेस ओ़टी़पी क्रमांकाची मागणी केली़ तेव्हा नंबर दिला नाही म्हणून त्यांना भ्रमध्वणीवरून शिवीगाळ करून धमकी दिली़ हा प्रकार मंगळवारी सायंकाळी 5़57 ते 6़57 या एक तासातच घडला़ याबाबत डॉ़ शिवेंद्रकुमार सिंघल यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवि कलम 420, 507 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े