शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

आॅनलाईन कामावर शिक्षकांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:37 PM

जिल्हा समन्वय समितीचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन

ठळक मुद्देजवळपास २३  प्रकारची आॅमुख्याध्यापक, शिक्षक यांनाच करावी लागतात.त्यामुळे शिक्षकांना मानसिक त्रास होतो.वेळोवेळी खाजगी संगणक केंद्रावर जाऊन माहिती भरावी लागते.

आॅनलाईन कामावर शिक्षकांचा बहिष्कारजिल्हा समन्वय समितीचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आॅनलाईन कामाचा बोजा वाढल्यामुळे विद्यार्थी गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शालार्थ वेतन प्रणाली वगळता, उर्वरित सर्व २३ आॅनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात  धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांना दिले.प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही संगणक व इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली नाही. नलाईनचे कामे   हजेरी, शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजना, आधार लिंकींग यासारखी जवळपास २३  प्रकारची आॅमुख्याध्यापक, शिक्षक यांनाच करावी लागतात. त्यामुळे शिक्षकांना मानसिक त्रास होतो. वेळोवेळी खाजगी संगणक केंद्रावर जाऊन माहिती भरावी लागते. खाजगी यंत्रणेकडून काम केल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक त्रस्त झाले आहे. शालेय वेतन प्रणाली वगळता अन्य सर्व आॅनलाईन कामावर बहिष्कार टाकत असल्याचे,  निवेदनात म्हटले आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, रवींद्र खैरनार, गमन पाटील, देवीदास महाले, मिलिंद वसावे, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी, शिवानंद बैसाणे, बापू पारधी, शरद पाटील, आदी उपस्थित होते.