शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

ग्रामसभेतच दिली सरपंचाला ठार मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:05 PM

रतनपुरा : चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

धुळे : गावातील कामे केली नाही या कारणावरुन तालुक्यातील रतनपुरा (बोरकुंड) येथील ग्रामसभेत चौघांनी तोडफोड करत महिला सरपंचाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर ग्रामसेवकाला धमकी दिल्याची धक्कादायक घटना २६ जानेवारी रोजी घडली. याप्रकारामुळे गावात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धुळे तालुक्यातील रतनपुरा (बोरकुंड) प्रजासत्ताक दिनानिमित्त दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यात विविध विषयांवर चर्चा सुरू होती. तेव्हा गावातील कामे का केली नाही हा मुद्दा पुढे संशयित आरोपींनी गोंधळ घातला. मोठमोठ्या आरडा-ओरड करीत त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले़ याठिकाणी असलेल्या टेबलावरील काच फोडण्यात आला़ तर, तुम्ही आमच्या गावात राहतात कसे? असा दम ग्रामसेवकाला देण्यात आला़ महिला सरपंच यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली़याप्रकरणी सरपंच पुनम चौधरी यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार, रामलाल चिंधा माळी, भटू तुळशिराम माळी, गोकूळ भटू माळी, रोहिदास रामदास माळी या चारही संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी