लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी १४१ अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आले. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये, धुळे शहरातील एक व तालुक्यातील मुकटी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.सहा मृतांचा समावेशआॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या सहा रूग्णांचा एकुण मृतांमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील एकुण मृतांची संख्या ३१५ इतकी झाली आहे़गुरूवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ६४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील १०, शिंदखेडा तालुक्यातील १०, साक्री तालुक्यातील १८ व शिरपूर तालुक्यातील ३९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १० हजार ५०० इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालय धुळे येथील ९७ अहवालांपैकी २० अहवाल पॉझिटिव्ह आले़त्यात कुसुंबा १, एकवीरा नगर १,मोरया सोसायटी २, शिरुड १, मोहाडी १, वारुड शिंदखेडा १, तिखी रानमळा १, धुळे इतर २, बाळापुर ३, विसरणे १, वरखेडी १, वरखेडी रोड १, जलगंगा सोसायटी १, मोराणे १, वडजाई १साक्री १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील २३ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आलेदोंडाईचा रानीपुरा १व्यापारी भवन जवळ १, रोटरी भवन जवळ १, शिंदखेडा रेल्वे स्टेशन जवळ १, लोहगाव १, दावुळ १दरणे १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ११७ अहवालांपैकी ३८अहवाल पॉझिटिव्ह आलेपित्रेश्वर कॉलनी २, दुध डेअरी कॉलनी १, प्रोफेसर कॉलनी १, करवंद नाका १, भास्कर बापू कॉलनी १, शरदचंद्र नगर १, पाटील वाडा १, दादु सिंग कॉलनी १, गजानन महाराज कॉलनी १, दादा गणपती गल्ली १, प्रल्हाद तात्या नगर १, शिरपूर इतर ११, अर्थे १, शिंगावे ६, वाडी ३, खर्दे १, उंटावद १, त?्हाडी १, वाघाडी १, वर्षी शिंदखेडा १भाडणे साक्री मधील रॅपिड एंटीजन टेस्ट च्या ७५ अहवालांपैकी १७ अहवाल पॉझिटिव्ह आलेआखाडे १, दहिवेल १, घोडदे १, साक्री १, पिंपळनेर ५, कासारे १, धाडणे ३, म्हसदी ४महानगरपालिका पॉलिकेक्निक मधील २०० अहवालांपैकी ३३ अहवाल पॉझिटिव्ह आलेजिल्हा कारागृह ३, विद्यानगर २ , गल्ली नंबर ९ जूने धुळे १, गल्ली नंबर १४, जूने धुळे २, सुभाष नगर १, गल्ली नंबर सात १, नेहरूनगर देवपूर १, स्वामीनारायण कॉलनी १, श्रद्धा नगर १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ३५ अहवालांपैकी ८ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आलेजी एम सी ४, धुळे २, ब्राह्मणे १, वाल्मिक नगर १खाजगी लॅब मधील ७२ अहवालापैकी १८ अहवाल पॉझिटिव्ह आलेचिंचखेडे १, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड १, शिरपुर गवळी वाडा शिरपूर १, खलाने शिंदखेडा १, नुतन कॉलेज दोंडाईचा जवळ १, धाडणे १,गल्ली नंबर 6 १, सिद्धार्थ नगर १, इंदिरा गार्डन १, राजेंद्र नगर १, चितोड रोड १, यशोदा कॉलनी १, अग्रवाल नगर १, बडगुजर प्लॉट १, जिल्हा परिषद कॉलनी १, वाडीभोकर रोड १, मारुती मंदिराजवळ १, खंडेराव मंदिराजवळ १
गुरूवारी १४१ अहवाल पॉझिटिव्ह, दोन रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 7:10 PM