लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ६७ अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आले व दोन बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला. धुळे शहरातील व शिंदखेडा तालुक्यातील एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.गुरूवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ४७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ३८३ इतकी झाली आहे. तर ३६५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील ४७ अहवालांपैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह आल़े़विठ्ठल नगर १, भगामोहन नगर २, चितोड रोड १, साक्री १, फागणे २, रानमळा २, बोरीस १, हेंद्रून २, धुळे इतर १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ३१ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आल़े़रावल नगर दोंडाईचा १, सवाई मुकटी २, निमगुळ १, चिलाने १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ५२ अहवालांपैकी १४ अहवाल पॉझिटिव्ह आल़े़नारायण नगर १, बँक आॅफ महाराष्ट्र जवळ १, मारवाडी गल्ली १, सारीपाणी २, दादूसिंग कॉलनी २, शास्त्री नगर १, शिरपूर इतर १, भरवाडे १, होळणांथे २, टेकवाडे १, वारूळ १भाडणे साक्री मधील ४५अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आल़े़चिकसे पिंपळनेर १, माळी गल्ली पिंपळनेर १, महात्मा फुले चौक खुडाणे १, गांधी चौक पिंपळनेर १, अल्कापुरी नगर पिंपळनेर १, वाणी गल्ली दहिवेल १, मोगरपाडा १, भवानीनगर जैताने १, आंबापाडा पोस्ट १ाहानगरपालिका पॉलिटेक्निक मधील ९२ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आल़े़सैलानी कॉलनी १, वाडीभोकर रोड १, सुयोग नगर १, बोरसे नगर १ , मोराणे १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील १४ अहवालांपैकी २ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आल़े़कलमाडी शिंदखेडा १, धुळे इतर १खाजगी लॅब मधील २८अहवालापैकी १९ अहवाल पॉझिटिव्ह आल़े़येल्लामा माता मंदिर जवळ मालेगाव रोड १, जमनालाल बजाज रोड टॉवर बगीचा जवळ १, चितोड रोड नारायण मास्तर चाळ १, कुमार नगर ,साक्री रोड १, शिवानंद कॉ. मोहाडी २, अहिल्यादेवी नगर १, एकता नगर नकाने रोड १, किसान बत्ती खुंट गल्ली क्रमांक पाच १, अरिहंत भवन अलंकार सो. १, नेहरू हौ सो नवरंग पाण्याच्या टाकीजवळ १, हुडको कॉ,धुळे १, धनुर १, शिरडाने जापी रोड १, एकविरा कॉ शिंदखेडा १, निमगुळ १, कासारे १, खोरदड २
गुरूवारी ६७ अहवाल पॉझिटिव्ह, दोन रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 8:04 PM