लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ९२ अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आले. तर दोन रूग्णांचा मृत्यू झाला़मृतांमध्ये धुळे तालुक्यातील काळखेडा व दह्याने येथील एका रूग्णाचा समावेश आहे़गुरूवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ५३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ३०१ इतकी झाली आहे. तर ३३७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील ११४ अहवालांपैकी १२ अहवाल पॉझिटिव्ह आले़गोंदूर रोड १, वाडीभोकर रोड १, जिल्हा कारागृह वसाहत २, रामचंद्र रामचंद्र नगर १, जिल्हा कारागृह २, धुळे इतर १, चिंचखेडा २, अंचाळे १, शिरपुर १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ९० अहवालांपैकी ८ अहवाल पॉझिटिव्ह आले.सिंधी कॉलनी १, पार्श्वनाथ नगर १, विद्यानगर १, निमगुळ ३, शिंदखेडा १, विखरण १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ४०अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले.तसेच शिरपुर रॅपिड अँटीजन टेस्ट चे ३ पैकी ० पॉझिटिव्ह अहवाल आले आहे.पित्रेश्वर कॉलनी १, वरवाडे १ , शिरपूर १, मांजरोद १भाडणे साक्री मधील १२१ अहवालांपैकी १६ अहवाल पॉझिटिव्ह आले.सखाराम नगर साक्री १, दत्त कॉलनी साक्री १, बस स्टॉप जवळ दुसाने १, आदर्श कॉलनी निजामपुर १, हनुमान मंदिर अस्ताने १, रामनगर पिंपळनेर १, इंदिरा शाळा पिंपळनेर १, विठ्ठल मंदिर सामोडे २, देश शिरवाडे १, वसमार १, झेंडा चौक दहिवेल १, गांधी चौक म्हसदी १, दिघावे १, अहिरराव वाडा बल्हाने १, सोनवणे वाडा मालपुर १महानगरपालिका पॉलिटेक्निक मधील ७१ अहवालांपैकी ८ अहवाल पॉझिटिव्ह आले.सुदर्शन कॉलनी १, देविदास कॉलनी १, एकता नगर १, बिलाडी रोड १, ध्रुवतारा अपार्टमेंट १, समृद्ध नगर १, जयहिंद कॉलेज १, गितांजली कॉलनी १महानगरपालिका पॉलिटेक्निक मधील रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ३७ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले.ॠळढ स्टॉप १, दत्तमंदिर १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ३४ अहवालांपैकी २ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले.खाजगी लॅब मधील ११० अहवालापैकी ४० अहवाल पॉझिटिव्ह आले.विशाल नगर २, नकाने रोड १, शिवशंकर कॉलनी १, मोगलाई ,साक्री रोड १, गुरुदेव नगर १, फुले कॉलनी १, पद्मनाभ नगर १, कोरके नगर २, पाच कंदील आग्रा रोड १, एसटी कॉलनी ,नकाने रोड १, साक्री रोड १, शिवनेरी कॉलनी २, विनोद नगर १, शाहूनगर १, आयकर भवन जवळ १, मोहाडी १, धुळे ग्रामीणविंचुर १, कापडणे १, मेहेरगाव १, हिंगणे १, साक्रीनारायण सोसायटी ,साक्री १, कासारे १, शिरपुर पंचायत हॉल जवळ वरवाडे ६, स्वामी विवेकानंद हाउसिंग सोसायटी १, जैन गल्ली १, निमझरी रोड १, सरस्वती कॉलनी १, बोहरा गल्ली २, खर्दे २, घोडसगाव होळनांथे १
गुरूवारी ९२ अहवाल पॉझिटिव्ह, दोन रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 7:36 PM