शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

तार चोरीप्रकरणी कंपनीच्या दोन कर्मचा:यांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: June 10, 2017 4:08 PM

कंपनीचे सुरक्षा रक्षक रामनिवास क्षेत्रपाल यादव यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

ऑनलाईन लोकमतनिजामपूर, जि. धुळे, दि. 10 -  साक्री तालुक्यातील शिवाजी नगरच्या सोलर कंपनीच्या प्रकल्पातून 320 मीटर तांब्याची 70 हजार रुपये किंमतीची तार चोरून नेल्याप्रकरणी कंपनीतील दोन संशयित कर्मचा:यांवर निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कंपनीचे सुरक्षा रक्षक रामनिवास क्षेत्रपाल यादव यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. टॉवर क्रमांक दोन जवळून तांब्याची 320 मीटर वायर चोरीला गेली आहे. ही तार कंपनीत कामावर असलेल्या भटू काशीनाथ थोरात (वाघापूर, ता. साक्री), सुकदेव नमाजी गर्दे  (नागपूर, ता. साक्री) यांनी नेली असल्याची माहिती काही कर्मचा:यांनी दिली. त्यानंतर  त्यांच्या विरोधात भादंवि कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.