शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

वारुडची तहान भागविणार दोन कोटींचे पाणी!

By admin | Published: January 15, 2017 12:45 AM

जिल्हा परिषद : मुख्यमंत्री पेयजेल योजनेंतर्गत स्वतंत्र योजनेच्या निधीला तत्त्वत: मंजुरी

धुळे : बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करणा:या वारुड या शिंदखेडा तालुक्यातील गावाची तहान भागविण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांच्या स्वतंत्र योजनेव्दारे पाणी आणले जाणार आह़े मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत वारुड गावासाठी स्वतंत्र पाणी योजनेला तत्त्वत: मंजुरी मिळाली आह़े शिंदखेडा तालुक्यातील वारुड या गावाला बाराही महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई सहन करावी लागत होती़ भरपावसाळ्यातही या गावाला जिल्हा परिषद प्रशासनाने टँकरव्दारे पाणीपुरवठा केला होता़ त्यामुळे सदर गावाच्या पाणीटंचाईचा प्रश्न शासन दरबारी सातत्याने मांडण्यात आला होता़ मात्र मध्यंतरीच्या काळात शासनाने नवीन पाणी योजना देण्यास स्थगिती दिल्याने वारुडचा पाणीप्रश्न  वर्षभर टँकरवरच अवलंबून होता़ दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने वारंवार शासन दरबारी वारूडचा पाणीप्रश्न मांडला़ त्यासाठी पाठपुरावाही केला. त्यास प्रतिसाद देत अखेर  मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत 1 कोटी 98 लाख 92 हजार रुपयांच्या स्वतंत्र पाणी योजनेला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आह़े त्यामुळे वारुड गावाचा पाणी प्रश्न अखेर सुटणार आह़े सदर योजनेसाठीच्या निधीत वाढ होण्याचीही शक्यता आह़े