शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

धुळ्यात योग दिनाचा अपूर्व उत्साह..

By admin | Published: June 21, 2017 5:48 PM

जिल्हाभरात शाळा व विविध संस्थातर्फे कार्यक्रम; तज्ज्ञांनी दिले हजारो नागरिकांना योगाभ्यासाचे धडे!

ऑनलाईन लोकमत 

धुळे, दि.21  :  जागतिक योग दिनानिमित्त धुळे शहरासह जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये व विविध संस्थातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांद्वारे हजारो नागरिकांना बुधवारी योगाभ्यासाचे धडे देण्यात आले. 
योगपटू योगेश्वरी मिस्त्री यांची उपस्थिती 
भारत स्वाभिमान न्यासतर्फे एसआरपी मैदानावर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जागतिक योगपटू योगेश्वरी मिस्त्री यांची उपस्थिती होती. त्यांनी येथे उपस्थित तीन हजाराहून अधिक स्त्री, पुरुष, मुलांना योगाभ्यासाचे धडे दिले.  पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योग दिन साजरा झाला. याप्रसंगी योग विद्याधामचे योग शिक्षक विजय जाधव व सुरेखा जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्‍जवालन झाले.
न्यू इंग्लिश स्कूल, वाडीभोकररोड  येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पी. एन. पाटील होत्या. योग शिक्षिका मनीषा जाधव, निखिल जाधव यांनी विद्याथ्र्याना ताडासन, वज्रासन, भुजंगासन, प्राणायाम असे विविध प्रकारचे आसनांचे प्रात्यक्षिक दाखविले. परिवर्तन  प्राथमिक माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम झाला. योगशिक्षक मधुकर माळी व योग शिक्षक नितीन सोनवणे यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा:यांना योगासन व प्राणायामाचे महत्व सांगितले. एस. आर. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शोभा ठाकरे व प्रज्ञा ठाकरे यांनी योगासने व प्राणायम शिकविले.