शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

Video : 'मोदीजी आम्हालाही 10 मिनिटांची सूट द्या', देशातील गद्दारांच काम तमाम करू'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:52 PM

राज्यातील धुळे जिल्ह्यात तेलंगणाचे एकमेव भाजपा आमदार राजासिंह यांनी सभेला संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वच मावळ्यांचे मी मनापासून आभार मानतो,

हैदराबाद - तेलंगणातीलभाजपा आमदार राजासिंह यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध नोंदवताना पाकिस्तानवर कडाडून टीका केली. तसेच मोदीजी, ज्याप्रमाणे सैन्य दलाला सूट दिलीय, तशीच सूट आम्हालाही द्या. केवळ 10 मिनिटांची सूट आम्हालाही द्या, देशाचे गद्दार अन् देशातील दहशतवाद्यांचं काम आम्ही तमाम करतो, असे म्हणत राजासिंह यांनी देशात राहून देशविघातक कृत्य करणाऱ्यांना सुनावले आहे. यावेळी, धुळे येथे राजासिंह यांनी प्रक्षोभक भाषण केलं.

राज्यातील धुळे जिल्ह्यात तेलंगणाचे एकमेव भाजपा आमदार राजासिंह यांनी सभेला संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वच मावळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, असे  म्हणत राजासिंह यांनी सभेला संबोधित करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बोलताना, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. तसेच भारतीय सैन्याला खुली सूट देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. आता, देश तुमच्या स्वाधीन आहे, जो निर्णय घ्यायचाय तो घ्या, आम्ही आपल्यासोबत आहोत. देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जवान तुमच्यासोबत आहे. मोदींच्या आदेशानंतर सैन्यानेही आपलं काम सुरू केलं आहे. सीमारेषेवर दुश्मनांचा खात्मा करण्याचं काम सैन्यानं सुरू केलंय. पण, मोदीजी भारतीय सैन्याला जशी सूट दिली, तशीच केवळ 10 मिनिटांची सूट आम्हाला द्या. आम्ही त्यांचं काम करतो. जेव्हा देशातील जवानांवर हल्ला झाला, भारतीय सैन्य तिकडे तडफडून प्राणाची आहुती देत होते, आणि सोशल मीडियावर देशातील गद्दार मुस्लीम चांगलं झालं, म्हणत आनंद साजरा करत होते, असे राजासिंह यांनी म्हटले आहे.

तुम्ही या देशात जन्माला आलात, या देशात राहता, या देशात खाता आणि आमच्या सैन्याच्या मृत्यूचं सेलिब्रेशन करता. याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेतलं असून 96 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात राहून, पाकिस्तान झिंदाबाद, जैश ए मोहम्मद झिंदाबादच्या घोषणा देणारे हे कोण आहेत ? देशातील या गद्दारांचे काम तमाम करण्यासाठी आम्हाला 10 मिनिटांची खुली सूट द्या,  असे आवाहनच भाजपा आमदार राजासिंह यांनी मोदींना केले. तसेच आपण सर्जिकल स्ट्राईक केला, आता मोठा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असल्याचेही राजासिंह यांनी म्हटले. 

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :Telanganaतेलंगणाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानBJPभाजपा