शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

मास्क लावून जपताहेत स्वत:चे आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 9:05 PM

कोरोना बंदोबस्त : पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची दक्षता

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस देखील आपले कर्तव्य चोखपणे बजावित आहेत़ सुरुवातीपासून मास्क लावून पोलिसांचा बंदोबस्त असल्याचे दिसून येत आहे़ तसे आदेशच पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत़ वर्दळीच्या चौकात ही स्थिती प्रामुख्याने पहावयास मिळत आहे़मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास सुुरुवात झाल्यानंतर लॉकडाऊनला सुरुवात झाली़ त्या अनुषंगाने काही नियमावली लागू करण्यात आली़ त्यात अनावश्यक बाहेर न फिरणे, काही कामांनिमित्त बाहेर फिरण्याची वेळ आल्यास मास्कचा उपयोग करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम लादण्यात आला होता़ हा नियम आजही कार्यान्वित आहे़ या सर्वांमध्ये सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका महत्वाची आहे़ रस्त्यावर उभे राहून स्वत:चा जिव धोक्यात टाकून त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजाविले आहे़ प्रत्येक पोलिसाने मास्कचा उपयोग करावा, सॅनिटायझर लावावे असे आदेश पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पारीत केले होते़ यासंदर्भात त्यांच्याकडून वेळोवेळी आढावा देखील घेण्यात आलेला आहे़ बंदोबस्तावर असलेले पोलीस आजही मास्कचा प्राधान्याने उपयोग करीत असल्याचे चित्र स्पष्ट आहे़

टॅग्स :Dhuleधुळे