शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘ड’ वर्ग महापालिकेसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 10:00 PM

अनिल गोटे : पोलीस सत्तारूढ पक्षाचे वेठबिगार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळयाचे पोलीस कायद्याचे नव्हे तर सत्तारूढ पक्षाचे वेठबिगार झाले असून मुख्यमंत्र्यांना हेच हवे आहे का? असा प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला़ ‘ड’ वर्ग मनपाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला लावल्याचेही ते म्हणाले़देवपुरातील विधी महाविद्यालय परिसरात ८ मुली व १८ मुले काही दिवसांपासून आली होती़ आमचे उमेदवार अ‍ॅड़विशाल साळवे, आनंदा पाटील हे तेथे गेले असता त्यांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या़ त्यावेळी दोन जणांनी त्यांच्या बॅगा फेकून देत पळण्याचा प्रयत्न केला़ ती मुले आम्हाला जाऊ द्या असे सांगत असतांना पोलीसांनी त्यांच्यावर दबाव टाकत त्यांना आमच्या उमेदवारांविरूध्द गुन्हा दाखल करायला भाग पाडले़  जळगावची एक कार जयहिंद महाविद्यालय परिसरात संशयास्पदरित्या फिरतांना आढळल्याने आमच्या कार्यकर्त्यांनी ती फोडली़ त्यावेळी दोन जणांनी पळ काढला़ मात्र त्यांना ताब्यात न घेता गाडी पकडून देणाºया दिलीप साळूंखेना पोलीसांनी ताब्यात घेतले़ पारोळयाचे लोक आम्हाला तक्रार द्यायची नाही, असे सांगत असतांना पोलीस अधिकारी हिरे व गांगुर्डे यांनी त्यांना तक्रार देण्याचा आग्रह धरला़ त्यामुळे मला स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन ठाण मांडावे लागले, असे गोटे म्हणाले़ पोलीसांनी इतकी तत्परता दाखवली की, तक्रार दाखल होण्यापूर्वीच दिलीप साळूंखेंना मेडिकलसाठी नेले़ मी रात्री एक वाजता आंदोलनाची धमकी दिल्यानंतर साळूंखे यांना सोडल्याचे गोटे म्हणाले़ आमचा कार्यकर्ता बंटी पाटीलला बेदम मारहाण करण्यात आली व त्याच्यावरच ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला़ बंटीला मारहाण करणाºयांना पोलिसांनी तत्काळ अटक केली नाही तर उपोषणाला बसेल, असा इशाराही आमदार गोटे यांनी दिला़ 

टॅग्स :Dhuleधुळे