शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
3
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
4
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
5
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
6
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
7
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
8
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
9
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
10
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
11
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
12
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
14
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
15
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
16
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
17
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
18
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
19
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
20
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)

पोलिसात तक्रार केली म्हणून महिलेचा विनयभंग, तिघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 6:56 PM

धुळे तालुका पोलिसात तिघांविरोधात गुन्हा

राजेंद्र शर्मा/धुळे

धुळे : पोलिसात तक्रार करण्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना धुळ्यात घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना  १४ ऑगस्ट २०२२ रोजी घडली होती. परंतू वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे गुन्हा उशिरा दाखल केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.

पीडित महिलेने धुळेे तालुका पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार,  पीडित महिलेेने संशयित आरोपीविरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर हा विषय शांत झाला असलातरी पोलिसात तक्रार केल्याचा राग  मनात ठेऊन संशयित आरोपी सहा इतर दोन अशा तिघांनी नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील धुळ्यानजीक साक्री रोडवर एका वसाहतीत पीडित महिला राहत असलेल्या ठिकाणी  अश्लील शिवीगाळ करीत महिलेचा विनयभंग केला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पीडित महिला घाबरली. यानंतर वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे उशिरा महिलेने रविवारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात सायंकाळी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस उपनिरीक्षक आर. डी. पाटील घटनेचा तपास करीत आहे.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारीPetrolपेट्रोल