शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

क्रांतीकारकांच्या कार्याला मिळणार उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:43 AM

नवमहाराष्ट गणेश मंडळ  : मंडळातर्फे ६५ वर्षांपासून साजरा होतोय उत्सव, सामूहिक आरती, अथर्वशीर्ष पठनाचे आयोजन

धुळे : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात क्रांतीकारकांचा सिंहाचा वाटा आहे. क्रांतीकारकांनी इंग्रजांविरूद्ध यशस्वी लढा दिला. त्यामुळेच भारत परकीयांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला, आपण स्वतंत्र झालो. या क्रांतीकारकांच्या जीवन कार्याला उजाळा देण्याचे काम  नवमहाराष्टÑ गणेश मंडळ करणार आहे.धुळे शहरातील जुने अमळनेर स्टॅँड परिसरात गल्ली नं. सहा मध्ये असलेल्या नवमहाराष्टÑ गणेश मंडळाचे हे ६५ वे वर्ष आहे. या मंडळाची स्थापना १९५४ मध्ये स्व. चंद्रकांत व्ही. शहा, यशवंत अण्णा कदम, सुरेश खंडू चौधरी, हरीशेठ गोटी यासारख्या ज्येष्ठ मंडळीनंी केली. शहरात सजीव आरास सादर करणाºया मंडळांमध्ये या मंडळाचा अग्रक्रम लागत असतो. दरवर्षी या मंडळातर्फे धार्मिक, ऐतिहासिक विषयांवरच आरास केली जाते. त्या माध्यमातून प्रबोधन केले जात असते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात क्रांतीकारकांची भूमिक अतिशय मोलाची ठरलेली आहे. त्यांनी परकीय सत्तेविरूद्ध यशस्वी लढा दिला. क्रांतीकारकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. क्रांतीकारकांचा हा दैदिप्यमान इतिहास आजच्या पिढीला कळवा,  त्यांनाही क्रांतीकारकांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने नवमहाराष्टÑ गणेश मित्र मंडळातर्फे यावर्षी ‘लढा क्रांतीचा’ हा सजीव देखावा सादर करणार आहे.यात वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव व चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. सुमारे २० मिनीटाची ही सजीव आरास असणार आहे.यात भगतसिंगची व्यक्तिरेखा मल्हार सापे, सुखदेवांची प्रतिक वाघ, राजगुरू यांची व्यक्तीरेखा मयूर प्रविण चौधरी तर चंद्रशेखर आझाद यांची व्यक्तीरेखा कृष्णा प्रविण चौधरी साकारणार आहे. दरम्यान मंडळाचा देखावा ऐतिहासिक असल्याने, मंडळाच्या मंडपासमोर क्रांतीज्योती तसेच क्रांती कारकांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.मंडळातर्फे सामूहिक आरतीस्थापनेच्या सातव्या दिवशी मंडळातर्फे सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात येत असते. यात या परिसरातील सर्वजण सपत्नीक गणरायाची आरती करतात. त्याचबरोबर अथर्वशीर्षाचे पठण करीत असतात. या उपक्रमालाही भरभरून प्रतिसाद मिळत असतो. मंडळातर्फे तयार केलेली सजीव आरास शुक्रवारपासून पहावयास मिळणार आहे.मनपाकडून बक्षीसगेल्यावर्षी या मंडळातर्फे परिसरात व्यसनमुक्ती, स्वच्छता आदी विषयांवर ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. त्यामुळे या मंडळाला महानगरपालिकेतर्फे पाच हजार रूपयांचे प्रथम बक्षीस देवून गौरविण्यात आले होते.

टॅग्स :Dhuleधुळेdhubri-pcधुबरी