शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

यंदा कांद्याने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 10:44 PM

पावसाचा परिणाम : तीन महिन्यानंतर कांद्याला आठ हजार प्रति क्विंटलचा भाव, भाव मिळाला मात्र उत्पादनात घट

धुळे : गेल्या महिन्याभरापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी झालेली होती़ मात्र मंगळवारी बाजार पेठेत काही प्रमाणात आवक वाढल्याने कांद्याला आठ ते नऊ हजार प्रति क्विंटल दराने भाव मिळाला़यावर्षी सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा सडला आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक नेहमीपेक्षा खूपच कमी झालेली आहे. धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजारपेठेत धुळे तालुक्यासह साक्री, पिंपळनेर, शिरपूर, मालेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्या विक्रीसाठी आणला होतो़कांद्याने केली शंभरी पारगेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याची अपेक्षित आवक नसल्याने, त्याचा परिणाम दरावर होवू लागला आहे. यापूर्वी २० ते २५ रूपये किलो दराने विकला जाणाºया कांद्याचे भाव प्रतिकिलो ५० ते ५५ रूपये किलो दराने विकला जाणार कांदा आता शंभरी पार केली आहे़ वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात कांद्याने अश्रु आणले आहे. दरम्यान दररोज वाढत असलेल्या कांद्याच्या दरामुळे अनेकांच्या ताटातून कांदा गायब झालेला आहे. तर लहान हॉटेल व्यावसासायिकांनीही ग्राहकांना कांदा देणे जवळपास बंद केलेले आहे. त्यामुळे आता जोपर्यंत नवीन कांद्याची आवक होत नाही, तापर्यंत जुन्या कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़महिन्याभरानंतर तेजीअवकाळी पावसाने कांदाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ बाजार पेठेत नाव्हेंबर महिन्यात कांद्याला २ हजार ५०० ते ३ हजार ५०० प्रति क्विंटलदराप्रमाणे भाव मिळत होतो़ त्यांनतर डिसेंबर महिन्यातील पहिल्याच मंगळवारी लाल कांद्यांची आवक वाढल्याने नवा कांदा आठ हजार तर जुना कांदा नऊ हजार क्विंटलदराप्रमाणे विकला गेला़१० ते १४ क्विंटलकांदा बाजारात मंगळवारी सकाळ पासून कांदे उत्पादक शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आनला होतो़ दुपारी ३ वाजेपर्यत बाजारात १० ते १५ क्विंटल बाजारात विकला गेला होता़

टॅग्स :Dhuleधुळे