शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

ओसाड टेकडीस वृक्षाच्छादित करण्याचा तरुणांचा निर्धार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:30 AM

निजामपूर : बिजारोपण करण्यास सुरूवात 

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : निजामपूर- लामकानी रस्त्यावर खारीखाण लगतच्या उजाड टेकडीवर निजामपूर जैताणे येथील निसर्ग प्रेमी तरुणांनी या पावसाळी मोसमात उस्फुर्तपणे खड्डे खोदून विविधी प्रकारच्या सुमारे ४००  बियांचे रोपण केले आहे.परिसर फुलविण्याचा त्यांचा मानस आहे .     रविवारी आॅक्सिजन ग्रुप वनिसर्गमित्र तरुणांनी खारीखाण च्या पूर्वेस पाझर तलावा लगत उतरणीवर ओसाड टेकडीस फुलविण्याचे हेतूने तेथे बकम निंब,पापडा(करंजी) व इतर बियांचे रोपण केले.यंदा त्या पाझर तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा झरा सध्या खळाळून वाहतो आहे. पावसाने उगलेल्या हिरवळीतून वाहणारा तो ओढा सर्वांचे लक्ष वेधतो आहे. सध्या  एकही वृक्ष नसलेला टेकडी परिसर निसर्गरम्य होण्यासाठी या तरुणांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन रविवार २१ जुलै रोजी खड्डे करून ४०० बियांचे रोपण करण्यात आले आहे. कडूनिंब हे कमी पाण्यात व लवकर वाढतात म्हणून त्यांच्या बिया रोवल्या आहेत.  या उपक्रमात डॉ.रमेश येवले, राहुल नावरकर, दादाभाई आजगे, जगदीश मराठे, आनंद बच्छाव, तेजस जयस्वाल, सोजस जयस्वाल, योगेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी तरूण, कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे. 

बिया राखून ग्रुपकडे देण्याचे आवाहन 

गावात ज्या लोकांना वृक्षारोपणाची मनस्वी आवड असेल त्यांनी विविध प्रजातीच्या वृक्षांच्या बिया राखून ठेवाव्यात तसेच आॅक्सिजन ग्रुप, निसर्ग प्रेमींकडे आणून द्याव्यात, असे आवाहन डॉ रमेश येवले,दादाभाई आजगे यांनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे